एक्स्प्लोर

Pune Ganeshotsav 2023 : पुणेकरांनो लाडक्या बाप्पाला घडवा मेट्रोसफर; वाहतूक कोंडीला विसरा अन् थेट मेट्रोमधून घरी गणपती आणा...

पुणे मेट्रोने मेट्रोकडून गणपती मेट्रोतून घरी नेण्याची नवी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला पुणेकरांची वाहतूक कोंंडीतून सुटका होणार आहे

पुणे : पुणे मेट्रो पुणेकरांसाठी कायम नवनवीन सुविधा (Pune) उपलब्ध करुन देण्यात येतात. गणेशोत्सव (Pune ganeshotsav 2023) काळात पुण्यात होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडीवर (Pune Traffic) आता पुणे मेट्रोने उपाय शोधला आहे.  आता पुणे मेट्रोने मेट्रोकडून गणपती मेट्रोतून घरी नेण्याची नवी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला (Ganesh chaturthi 2023) पुणेकरांची वाहतूक कोंंडीतून सुटका होणार आहे आणि प्रवासही सुलभ होणार आहे. याबाबत मेट्रो प्रशासनाने ट्विट करुन नियमावली जाहीर केली आहे. 
 
मात्र पुणे मेट्रोकडून नागरिकांसाठी योग्य नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. त्यात काय करावं आणि काय करुन नये, या गोष्टी सांगण्यात आल्या आहे. महत्वाचं म्हणजे मेट्रोचे सर्व नियम पाळून या सुविधेचा लाभ घ्या, असंदेखील आवाहन मेट्रोकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. 

हे करा

  • गणपतीची मूर्ती 2 फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीची असावी.
  • मूर्तीला सुरक्षित व व्यवस्थित झाकून न्या.
  • कमी गर्दीच्या वेळेस मूर्ती नेण्यास प्राधान्य द्या.
  • स्थानकावरील लिफ्टचा वापर करा.
  • मेट्रो ट्रेन आणि फलाट यांच्यामधील अंतर लक्षात घ्या आणि पिवळ्या रेषेच्या मागे उभे रहा.
  • ढोल-ताशे, भोंगे वाजविण्यासाठी असलेले निर्बंधाचे पालन करा, शांतता राखा.
  • आपल्यापासून इतर प्रवाशांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या.
  • स्थानक, फलाट, मेट्रो ट्रे व परिसर अस्वच्छ करु नका.
  • एकमेकांना साहाय्य करा व सुरक्षित प्रवास करा.
  • जाण्या-येणाच्या मार्गात अडथळा येणार नाही याची काळजी घ्या .

हे करु नका

  • 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंची असलेली गणेश मूर्तीस प्रतिबंध आहे.
  • लाऊड स्पीकर, माईक, मेगाफोन यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर टाळा.
  • अनावश्यक गर्दी करु नका.
  • गुलाल, फुले, फटके यासारख्या वस्तूंचा वापर टाळा.
  • मेट्रो ट्रेनमध्ये कोणत्याही प्रतिबंधित व ज्वलनशील वस्तूंसह प्रवास करु नका.
  • मेट्रो ट्रेनमध्ये पूजा, गाणे, आरती, जल्लोष टाळा.
  • आकर्षक दिवे, लाईट्सचा वापर टाळा.
  • मेट्रो ट्रेनमध्ये व स्थानक परिसरात कोठेही कचरा टाकू नका.
  • मेट्रो मालमत्तेचे नुकसान करु नका.
  • गणेश मूर्तीजवळ गर्दी करुन उभे राहू नका.

इतर महत्वाची बातमी-

Histrory Of shivaji Bridge In Pune : 'या' पुलाने केली होती पुण्याची पूर्व अन् पश्चिम भागात विभागणी!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
Embed widget