एक्स्प्लोर

Pune Ganeshotsav 2022: 'गणपती बाप्पा मोरया' या जयघोषाचं अन् पुण्याचं अनोखं नात; काय आहे या मागची रंजक कथा?

मोरया गोसावी हे गणेशाचे परम भक्त होते, असे म्हणतात. त्यामुळेच त्यांच्या नावाने बांधलेले मोरया गोसावी समाधी मंदिर आज लोकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. त्यांच्या नावाने मोरया असा जयघोष केला जातो.

Pune Ganeshotsav 2022:  गणेशोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला असं मानलं जातं. त्यामुळे दरवर्षी हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 2022 पर्यंत गणेशोत्सव सादरा केला जाणार आहे. गणपती उत्सव देशाच्या अनेक भागात आनंदाने आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. या वेळी ते गणपती बाप्पा मोरया या नावाचा जयघोषही पूर्ण उत्साहाने होणार आहे. लहानांपासून मोठ्यांंपर्यंत या 10 दिवसा सगळ्यांच्या तोंडी एकच जयघोष असतो. तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया. मात्र गणपती बाप्पा मोरया ही घोषणा सगळ्यात आधी नेमकी कोणी दिली. त्यामागची रंजक कथा नेमकी काय होती? हे समजून घेऊया. 

...म्हणून मोरया यांच्या नावाने केला जातो जयघोष
गणपती बाप्पा मोरया या जयघोषाची कथा 14 व्या शतकातील गणपती भक्त मोरया गोसावी यांच्याशी संबंधित आहे. सर्वप्रथम गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सवाची परंपरा कशी सुरू झाली हे आपल्याला माहीत आहे. गणेशोत्सवाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आणि त्याची सुरुवात सर्वप्रथम लोकमान्य टिळकांनी केली. महाराष्ट्रानंतर हा सण हळूहळू देशभर साजरा होऊ लागला. महाराष्ट्रात पित्याला बाप्पा म्हणतात. भाविकांनी गणपतीला आपला बाप मानून त्याची पुजा करण्यास सुरुवात केली. मोरया गोसावी हे गणेशाचे परम भक्त होते, असे म्हणतात. त्यामुळेच त्यांच्या नावाने बांधलेले मोरया गोसावी समाधी मंदिर आज लोकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. पुण्यापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवडमध्ये असलेल्या या मंदिराची स्थापना स्वतः मोरया गोसावी यांनी केली होती. मोरया गोसावी यांचा जन्म 1375 मध्ये झाला होता.

काय होती रंजक कथा?
मोरया लहानपणापासूनच गणेशभक्त होते. लहानपणापासून मोरया गोसावी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी चिंचवड ते मयूरेश्वर मंदिरापर्यंत 95 किलोमीटर पायी चालत गणेशाच्या दर्शनासाठी जात असत, असं म्हणतात. मात्र काही वर्षांनी वृद्धापकाळामुळे मोरया गोसावी यांना पायी गणपती मंदिरात जाता आले नाही. मग एके दिवशी गणेश त्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला उद्या तू अंघोळ करून तलावातून बाहेर येशील तेव्हा तू मला तुझ्यासमोर बघशील. भक्त मोरयाचे स्वप्न साकार झाले. स्नान करून मोरया बाहेर आल. स्वप्नात बघितली तशी गणेशाची मुर्ती त्याच्यासमोर होती. मोरयाने ती मुर्ती चिंचवडमध्ये बसवली. हळुहळु या मंदिराची लोकप्रियता वाढत गेली आणि आज चिंचवडमध्ये असलेल्या या मंदिरात दूरदूरहून लोक दर्शनासाठी येतात. लोक या मंदिरात केवळ गणपतीच्या दर्शनासाठीच नव्हे तर त्यांचे महान भक्त मोरया गोसावी यांच्या दर्शनासाठीही येतात आणि आशीर्वाद घेतात. त्यामुळे मोरया यांच्या भक्तीमुळे गणपतीसोबत मोरया असा जयघोष केला जातो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour ABP Majha : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर भाजपचा झेंडा? महायुतीत काय घडतंय?Maharashtra Superfast News : विदर्भ ते कोकण, महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या  : 19 एप्रिल 2024 एबीपी माझाSanjay Raut vs Navneet Rana : 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत ठाम, मविआ-महायुतीत जुंपलीNarendra Modi : 70 वर्षांवरील नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत, मोदींची सर्वात मोठी घोषणा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
माहीभाईचा जलवा कायम, धोनीची झलक पाहायला चाहत्यांची झुंबड, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
चेन्नई, मुंबई ते लखनौ महेंद्रसिंह धोनीचा जलवा कायम, एकाना स्टेडियमवर चाहत्यांचा जनसागर, व्हिडीओ व्हायरल
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Embed widget