एक्स्प्लोर

Pune District Bank : पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे

Pune District Bank : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरचे डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी मुळशीचे सुनील चांदेरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

पुणे : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरचे डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी मुळशीचे सुनील चांदेरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे यांच्यातल्या चर्चेनंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये एकूण 21 जागांपैकी 17 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला तर काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीच्या आधीच आधीच 14 जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर सात जागांसाठी मतदान घेण्यात आलं होतं. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे एकहाती वर्चस्व असल्याने तो म्हणतील त्यालाच अध्यक्षपद मिळणार होतं. त्यानुसार त्यांनी पुरंदरच्या डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या नावाला पसंती दिली. त्यानंतर दुर्गाडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 

अध्यक्षपदाच्या या घोषणेनंतर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बँक आहे. एका विचाराची लोक एकत्र आली आणि निवडून आली आहेत. पण आता बँका चालवणे अवघड झालेले आहे, अनेक नियमावली येत असतात. संचालकांनी पारदर्शक कारभार करावा, सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी. धोरणात बसत असेल त्यांना मदत करावी."

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांची निवड झाल्याने झाल्यानंतर पुरंदर तालुक्यातील वाल्हे या गावात जल्लोष करण्यात आला आहे. डॉ. दिगंबर दुर्गाडे हे पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावचे रहिवासी आहेत. पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे कळताच गावात फटाके फोडून, गुलाल उधळून आणि पेढे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पीएम का असू शकत नाहीत? शरद पवारांचाही पाठिंबा मिळेल; संजय राऊतांचा दावा
'उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पीएम का असू शकत नाहीत? शरद पवारांचाही पाठिंबा मिळेल'
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
IAS Success Story : अभिनयाला राम राम करत IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; अनेक सुपरहिट चित्रपट नावावर
अभिनयाला राम राम करत IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; अनेक सुपरहिट चित्रपट नावावर
सामना जिंकताच उत्साह वाढला, आकाश अंबानी ड्रेसिंग रुममध्ये पोहचला, रोहित-हर्दिकने घोषणा दिल्या!
सामना जिंकताच उत्साह वाढला, आकाश अंबानी ड्रेसिंग रुममध्ये पोहचला, रोहित-हर्दिकने घोषणा दिल्या!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

PM Narendra Modi : प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी मोदी नांदेडमध्येPM Narendra Modi Nanded : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नांदेडमध्ये जंगी स्वागतMilind Deora : काँग्रेस दलितविरोधी पक्ष; बाळासाहेबांना देखील मानत नाही - मिलिंद देवराSalman Khan Threat Call : लाॅरेन्स बिश्नोईचं नाव वापरून आणखी एक खोडसाळपणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पीएम का असू शकत नाहीत? शरद पवारांचाही पाठिंबा मिळेल; संजय राऊतांचा दावा
'उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पीएम का असू शकत नाहीत? शरद पवारांचाही पाठिंबा मिळेल'
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
IAS Success Story : अभिनयाला राम राम करत IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; अनेक सुपरहिट चित्रपट नावावर
अभिनयाला राम राम करत IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; अनेक सुपरहिट चित्रपट नावावर
सामना जिंकताच उत्साह वाढला, आकाश अंबानी ड्रेसिंग रुममध्ये पोहचला, रोहित-हर्दिकने घोषणा दिल्या!
सामना जिंकताच उत्साह वाढला, आकाश अंबानी ड्रेसिंग रुममध्ये पोहचला, रोहित-हर्दिकने घोषणा दिल्या!
Milind Deora : काँग्रेस काय आहे मला चांगलं माहिती; शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही; मिलिंद देवरांचे वक्तव्य
काँग्रेस काय आहे मला चांगलं माहिती; शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही : मिलिंद देवरा
CSK vs LSG IPL 2024: धोनीने धुतलं, पण कुठे चुकलं?; चेन्नईच्या पराभवामागील नेमकं कारण काय?, पाहा
धोनीने धुतलं, पण कुठे चुकलं?; चेन्नईच्या पराभवामागील नेमकं कारण काय?, पाहा
VIDEO : ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
Embed widget