एक्स्प्लोर

Pune Crime: धक्कादायक! आईसोबत अनैतिक संबंध; मुलाने केली संबंधिताची गळा कापून हत्या

आईसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे मुलाने संबंधित व्यक्तीची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे घडली आहे.

Pune Crime: आईसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे मुलाने संबंधित व्यक्तीची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे घडली आहे. मृताचे आईसोबत अनैतिक संबंध असल्याने मुलगा संतापला होता. त्यातून मुलाने हत्येचा कट रचला. निर्जन ठिकाणी नेऊन अल्पवयीन मुलाने त्याची हत्या केली. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. दीपक वाघमारे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

नेमकं काय घडलं?
पिंपरी चिंचवडमध्ये एका अल्पवयीन मुलाने एकाची गळा चिरून हत्या केलीये. दीपक गोपाळ वाघमारे असं 30 वर्षीय मयताचे नाव होते. भोसरी परिसरात ही घटना आज दुपारी घडली. दीपक आणि अल्पवयीन मुलाच्या आईचे पाच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. हे अल्पवयीन मुलाने अनेकदा पाहिलं होत. मृत दीपक वाघमारे आणि खून झालेल्या अल्पवयीन मुलाची आई यांच्यात प्रेमसंबंध होते. मृत दीपक वाघमारे हा अल्पवयीन मुलीच्या आईला भेटण्यासाठी घराबाहेर पडला होता. अनेकदा दोघे भेटायचे.

वडील कामासाठी बाहेर गेले की दीपक आईला भेटायला यायचा. हे थांबतच नसल्यानं अखेर अल्पवयीन मुलाने दीपकच्या हत्येचा कट रचला. यासाठी नारळ सोलण्याचा कोयता एका ठिकाणाहून चोरला. एकाकडे पैसे आणायला जायचे आहेत, असा बहाणा करत दीपकला निर्जनस्थळी घेऊन आला अन तिथं कोयत्याने दोन वार केले. दीपक जमिनीवर कोसळल्यावर गळा चिरला. मद्यधुंद अवस्थेत या अल्पवयीन मुलाने हे कृत्य केलं आहे. हत्या करणारा मुलगा किराणा मालाच्या दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो, तर मृत व्यक्ती दीपक नोकरीच्या शोधात होता, अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे.


यापुर्वी मुलाने आईची केली होती हत्या
गेल्या काही दिवसांपासून पबजीच्या हत्येची जोरदार चर्चा सुरू आहे. आई आणि प्रॉपर्टी डीलरशी अनैतिक संबंध असल्याने त्याने स्वतःच्या आईची हत्या केली होती. मुलाला खेळू न दिल्याने आईला गोळ्या झाडल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र नंतर पोलीस तपासात धक्कादायक खुलासे झाले. आईच्या द्वेषातून मुलाने गोळ्या घालून आईची हत्या केल्याचे नंतर उघड झाले आहे. ही घटना ताजी असतानाच आता भोसरीतील हत्याकांडाने सगळेच होरपळले आहेत.

 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Embed widget