एक्स्प्लोर

Pune Crime News : पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; सात राज्यातील दहा मुलींची सेक्स रॅकेटमधून सुटका

Pune Crime News : बालेवाडी येथील हॉटेल टॅग हाऊस आणि प्लॅन कार्ड क्लब रोडवर असलेल्या स्नेह अपार्टमेंटमध्ये  छापेमारी करीत पोलिसांनी परराज्यातील आणि पुण्यातील अशा 11तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली.

पुणे : पुण्यात सध्या  प्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दापाश (Sex Racket) केला जात आहे. मागील काही दिवसांपासून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे शहरावर करडी नजर आहे. बालेवाडी येथील हॉटेल टॅग हाऊस (Hotel Tag House)  आणि प्लॅन कार्ड क्लब रोडवर असलेल्या स्नेह अपार्टमेंटमध्ये (Sneh Apartment)  छापेमारी करीत पोलिसांनी परराज्यातील आणि पुण्यातील अशा 11तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. 

या प्रकरणी पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रॉकी कदम, राहुल मदन उर्फ मदन संन्यासी, दिनेश उर्फ मामा, नवीन आणि रोशन अशी या गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावं आहे. ऑनलाइन पद्धतीने आणि व्हाट्सअप क्रमांकावरून हे वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालवले जात होते. काही दिवसांपूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाने विमान नगर येथे कारवाई करीत मुंबईच्या एका अभिनेत्रीला वेश्याव्यवसाय प्रकरणी ताब्यात घेतले होते. त्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला राहुल मदन उर्फ मदन संन्यासी हाच चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणाची पुढील चौकशी केली असता शहरात काही ठिकाणी असेच सेक्स ऱॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून थेट  हॉटेल टॅग हाऊस या ठिकाणी छापा टाकला. तब्बल 11 तरुणींची सुटका करण्यात आली आहे. 

पुण्यातील अवैध ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर...

सध्या पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पुण्यात सध्या पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. त्यात रात्रीच्या वेळी गस्त घालण्यापासून तर खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर सापळा रचून छापा टाकण्यापर्यंत पोलीस उपाययोजना करण्यात येत आहे आणि अनेक अवैध व्यवसायावर कारवाई देखील करण्यात येत आहे. मात्र, अवैध व्यावसाय काही बंद होण्याचं नाव घेत नसल्याचं शहरात घडत असलेल्या घटनांवरुन दिसत आहे. 

नागरिकांना  थेट तक्रारी कराव्यात, पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. अनेक हायप्रोफाइल प्रकरणे उघडकीस आणली होती. मसाज पार्लर स्पाच्या नावाने चालणाऱ्या व्यवसायांवर करडी नजर ठेवली जाणार असून नागरिकांना असं काही आढळल्यास थेट तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Junnar MLA Atul Benke : जुन्नरमध्ये शरद पवारांनी उमेदवाराचा पर्याय उभा करताच अतुल बेनकेंनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले मी ...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदार मालामाल होणार,GMP कितीवर? 
शेअर बाजारात 3 मेनबोर्ड आयपीओचं लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल होणार, GMP कितीवर?
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  18 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदार मालामाल होणार,GMP कितीवर? 
शेअर बाजारात 3 मेनबोर्ड आयपीओचं लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल होणार, GMP कितीवर?
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
EPFO :पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, व्याजदराबाबत नवी अपडेट, ईपीएफओ मोठ्या निर्णयाच्या तयारीत 
मोठी बातमी, पीएफ खातेदारांना दिलासा मिळणार, व्याजदराबाबत मोठी अपडेट, ईपीएफओची विशेष रणनीती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
Embed widget