एक्स्प्लोर

Pune Crime News: धक्कादायक! जेवणाची चव बिघडवल्याने कूकचा केला खून अन्..., एकाला अटक

Pune Crime News: पुण्यात क्षुल्लक कारणामुळे कूकचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवणाची चव बिघडवल्याने कूकचा उंड्रीमध्ये खून केल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात(Pune Crime News) क्षुल्लक कारणामुळे कूक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवणाची चव बिघडवल्याने कूकचा उंड्रीमध्ये खून केल्याची माहिती समोर आली आहे. कूकच्या नाकावर आणि डोक्यावरती हातोड्याने वार करून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या खून प्रकरणात कोंढवा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्याचे आरोपीचे नाव कमल नारायण मार्डी (वय ४८, पश्चिम बंगाल) असं आहे. तर शुभम शास्त्री सरकार (वय ६३, रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या कूकचे नाव आहे. काल (रविवारी) उंड्री येथील मिलेनियम लेबर कॅम्प येथे ही घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्पमधील कॅन्टीनमध्ये कूक म्हणून काम करणाऱ्या शुभम शास्त्री सरकार नावाच्या कूकच्या नाकावर व डोक्यात हातोड्याने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर हल्ला झालेल्या कूकला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्या असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. याप्रकरणात कोंढवा पोलिसांत(Police) गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

या खून प्रकरणात कमल नारायण मार्डी (वय ४८, पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्याचे आरोपीचे नाव आहे. तर, शुभम शास्त्री सरकार (वय ६३, रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या कूकचे नाव आहे. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास उंड्री येथील मिलेनियम लेबर कॅम्प येथे ही घटना घडली आहे. 

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री भागात कन्स्ट्रक्शन साइटवर लेबरकॅम्पमध्ये कमल मार्डी, शुभम सरकार यांच्यासह इतर कामगार राहत होते. शुभम सरकार लेबर कॅम्पमध्ये कूक म्हणून काम करत होता. रविवारी शुभम सरकार यांनी सर्वांसाठी जेवण बनवलं होतं. त्याची चव बिघडल्यामुळे मार्डी आणि सरकार यांच्यामध्ये वादा झाला. वादानंतर आरोपी मार्डीने हातोडा शुभम सरकारच्या नाकावर व डोक्यावर मारला. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली.

संबधित घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी शुभम सरकारला तत्काळ उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पुढील तपास पोलिस(Police) करत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget