एक्स्प्लोर

Pune Crime News : बांगलादेशात बॉम्ब टाकला अन् बांगलादेशी नागरिक विनापरवाना पुण्यात येऊन लपला; पुणे पोलिसांची कोर्टात माहिती

पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हडपसरमधू 4 बांगलादेशींना अटक केली होती. त्यातील (Pune Crime News)  एक आरोपी हा बांगलादेशातील बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पुणे :  पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हडपसरमधून 4 बांगलादेशींना (Bangladesh) अटक केली होती. त्यातील (Pune Crime News)  एक आरोपी हा बांगलादेशातील बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कमरूल मंडल असं या आरोपीचं नाव आहे. बेनापोल, बांगलादेश येथे हात बॉम्ब टाकले प्रकरणी त्याला अटक झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर विनापरवाना भारतात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी पुण्यात बांगलादेशींना अटक करण्यात आली होती, यात हा कमरूल मंडल  होता, अशी माहिती हडपसर पोलिसांनी न्यायालयात दिली.

बांगलादेशी असलेल्या कमरूल मंडलला 15 ऑगस्ट 2021 रोजी अन्य सहा संशयित बांगलादेशी घुसखोरांसह हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी आपण बांगलादेशी आहोत हे संशयितांनी सांगितले, तशी स्टेशन डायरी नोंदही झाली परंतु विशेष तपास न करता पोलिसांनी सर्वांना सोडून दिले होते.   

पुन्हा Military Intelligence ने लक्ष घातल्यावर हडपसर पोलिसांनी मंडलसह बेकायदेशीर वास्तव्य करणारे 4 बांगलादेशी नागरिकांना 14 ऑक्टोबरला हडपसर अटक केली, तर एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल केला. तपासात त्यांना आधार, पॅन कार्ड सारखी भारतीय ओळखपत्र मिळवून देणारा पुण्यातील 'एजंट' पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी 'एजंट' कडूनही बांगलादेशी पासपोर्ट जप्त केले आहेत. 

अटक बांगलादेशी आरोपी पश्चिम बंगाल येथील बँक अकॉउंटद्वारे बांग्लादेशात पैसे पाठवत असल्याचे तपासात उघड झाले. अंतरराष्ट्रीय धागेदोरे असणाऱ्या रॅकेटचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी न्यालयात सांगितले. न्यायालयाने 5 अटक आरोपीना ऑक्टोबर 23 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी गुन्ह्याची माहिती घेतली असून तपासात लक्ष घातले आहे.

पुण्यात एवढ्या संख्येत बांगलादेशी कसे?

मागील काही दिवसांपासून पुण्यात बांगलादेशी नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक परिसरात अनेक बांगलादेशी नागरिक राहत असल्याचं समोर आलं होतं. त्यातच आता पुणे पोलीस बांगलादेशी नागरिकांबाबतीत अॅक्टिव्ह मोडवर आल्याचं बघायला मिळालं आहे. बांग्लादेशी महिना आणि पुरुषांवर पोलिसांनी करडी नजर ठेवल्याचं दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. विशेष मोहिमेंतर्गत 19 बांगलादेशींना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. यात 10 महिला आणि 9 पुरुषांचा समावेश होता.

इतर महत्वाची बातमी-

Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कोणाला सोडणार नाही; तपासानंतर अनेकांचे तोंडं बंद होतील; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांचा निशाणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Embed widget