एक्स्प्लोर

Pune bypoll election : गणेश बिडकर मतदारांना पैसे वाटत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप, दोन गटात झटापट; व्हिडीओ समोर

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरुद्ध मारहाणीची तक्रार समर्थ पोलिसांत करण्यात येत आहे.

Pune bypoll election :  पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.  सोमवार पेठेतील एका इमारतीत गणेश बिडकर हे भाजपच्या इतर कार्यकर्त्यांसह पैशांचे वाटप करत असताना कॉंग्रेसचे कार्यकर्ते तिथे पोहचले आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमधे झटापट देखील झाली असं कॉंग्रेस कार्यकर्त्यांच म्हणणं आहे.  या व्हिडीओमधे गणेश बिडकर कॉंग्रेस कार्यकर्त्याच्या अंगावर धावून गेल्याचे  दिसत आहेत.  त्यानंतर कॉंग्रेसचे कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्यात पोहचले आहे. गणेश बिडकर आणि कॉंग्रेसकडून एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या जात आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे माजी नगरसेवक आणि महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करत कॉंग्रेसचे कार्यकर्ते सोमवार पेठेतील एका इमारतीत घुसले.  त्या ठिकाणी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली.  माजी नगरसेवक गणेश बिडकर यांनी यावेळी मोबाईल शूटींग करणाऱ्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. 

गणेश बीडकर काय म्हणाले?

भाजपचे मुस्लिम समाजातील कार्यकर्ते मुस्लिम समाजातील मतदारांना मतदान प्रक्रिया समजून सांगत होते आणि मतदानासाठी आवश्यक त्या स्लीप वाटत होते.  त्यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही भाजपच्या उमेदवाराला  मतदान का करता असं विचारुन मारहाण केल्याचा आरोप गणेश बिडकर यांनी केला.  तर गणेश बिडकर हे पैसै वाटत होते आणि त्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केली असं कॉंग्रेस कार्यकर्त्यांच म्हणणय. या प्रकारानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरुद्ध मारहाणीची तक्रार समर्थ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येतेय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Uttar Vidhan Sabha : 'यांना' तुडवल्याशिवाय राहणार नाही! कोल्हापूर दक्षिण उत्तरच्या वादात राजेश क्षीरसागरांनी कोणाला इशारा दिला?
'यांना' तुडवल्याशिवाय राहणार नाही! कोल्हापूर दक्षिण उत्तरच्या वादात राजेश क्षीरसागरांनी कोणाला इशारा दिला?
नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून 10 मुस्लीम तरुण पोलिसांच्या ताब्यात, त्र्यंबकेश्वरमध्ये एकच खळबळ, नेमकं प्रकार काय?
नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून 10 मुस्लीम तरुण पोलिसांच्या ताब्यात, त्र्यंबकेश्वरमध्ये एकच खळबळ, नेमकं प्रकार काय?
Uttamrao Jankar: हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळीही झापूक झुपूकचा गजर, शरद पवारांसमोर जानकरांची फटकेबाजी, भरणेंना म्हणाले, हा तर उंदीरमामा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळीही झापूक झुपूकचा गजर, शरद पवारांसमोर जानकरांची फटकेबाजी, भरणेंना म्हणाले, हा तर उंदीरमामा
Satara News : साताऱ्यात पहिल्यांदा शरद पवार गटाचा बॅनर काढण्याचा प्रयत्न, नंतर अजित पवार गटाने जेसीबी समोर आणून लावला!
साताऱ्यात पहिल्यांदा शरद पवार गटाचा बॅनर काढण्याचा प्रयत्न, नंतर अजित पवार गटाने जेसीबी समोर आणून लावला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News : 9 AM : नऊ सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 07 Oct 2024 : ABP MajhaUnderground Mumbai Metro Line 3:मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोचं उद्घाटन,मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेतHarshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी; पवार, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेशRamraje Nimbalkar : येत्या दोन ते तीन दिवसांत रामराजे निंबाळकर Ajit Pawar यांना भेटणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Uttar Vidhan Sabha : 'यांना' तुडवल्याशिवाय राहणार नाही! कोल्हापूर दक्षिण उत्तरच्या वादात राजेश क्षीरसागरांनी कोणाला इशारा दिला?
'यांना' तुडवल्याशिवाय राहणार नाही! कोल्हापूर दक्षिण उत्तरच्या वादात राजेश क्षीरसागरांनी कोणाला इशारा दिला?
नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून 10 मुस्लीम तरुण पोलिसांच्या ताब्यात, त्र्यंबकेश्वरमध्ये एकच खळबळ, नेमकं प्रकार काय?
नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून 10 मुस्लीम तरुण पोलिसांच्या ताब्यात, त्र्यंबकेश्वरमध्ये एकच खळबळ, नेमकं प्रकार काय?
Uttamrao Jankar: हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळीही झापूक झुपूकचा गजर, शरद पवारांसमोर जानकरांची फटकेबाजी, भरणेंना म्हणाले, हा तर उंदीरमामा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळीही झापूक झुपूकचा गजर, शरद पवारांसमोर जानकरांची फटकेबाजी, भरणेंना म्हणाले, हा तर उंदीरमामा
Satara News : साताऱ्यात पहिल्यांदा शरद पवार गटाचा बॅनर काढण्याचा प्रयत्न, नंतर अजित पवार गटाने जेसीबी समोर आणून लावला!
साताऱ्यात पहिल्यांदा शरद पवार गटाचा बॅनर काढण्याचा प्रयत्न, नंतर अजित पवार गटाने जेसीबी समोर आणून लावला!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : उत्तर तर आम्ही जिंकणारच आहोत, मात्र दक्षिणचा आमदार आम्हीच ठरवणार; क्षीरसागर, महाडिक आमनेसामने
उत्तर तर आम्ही जिंकणारच आहोत, मात्र दक्षिणचा आमदार आम्हीच ठरवणार; क्षीरसागर, महाडिक आमनेसामने
Ajit Pawar: अजित पवारांची शक्कल यशस्वी ठरली, लाडक्या बहि‍णींशी थेट कनेक्ट, 15 लाख महिलांचे फोन
अजित पवारांची शक्कल यशस्वी ठरली, लाडक्या बहि‍णींशी थेट कनेक्ट, 15 लाख महिलांचे फोन
Sanjay Raut : पिक्चर अभी बाकी है! हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश आमच्यासाठी शुभशकुन, मविआतील इनकमिंगवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
पिक्चर अभी बाकी है! हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश आमच्यासाठी शुभशकुन, मविआतील इनकमिंगवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Harshwardhan Patil : जनतेतून जो आवाज उठतो त्यासोबत राहणं महत्त्वाचं, पक्ष प्रवेशापूर्वी हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याचं कारण सांगितलं
कार्यकर्ते अस्वस्थ झाले, लोकांनी उठाव केला अन् निर्णय झाला, हर्षवर्धन पाटील यांचं पक्षप्रवेशापूर्वी कारण सांगितलं
Embed widget