एक्स्प्लोर

लग्न करुन महिलेकडून वृद्धाची फसवणूक; पैसे, फ्लॅटही बळकावला

पोपटलाल गांधी घरात एकटेच राहत होते. त्यांना सोबतीची गरज होती म्हणून एका मध्यस्थीने त्यांची ओळख महिलेशी करुन दिली.

पुणे : 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी लग्न करुन त्याचे पैसे आणि फ्लॅट बळकावल्याची घटना पुण्यात घडली आहे. वृद्धाची फसवणूक करणाऱ्या 35 वर्षीय महिलेसह तिघांना अटक केली आहे. तर पोपटलाल गांधी असं फसवणूक झालेल्या वृद्धाचं नाव आहे. पोपटलाल गांधी घरात एकटेच राहत होते. त्यांना सोबतीची गरज होती म्हणून एका मध्यस्थीने त्यांची ओळख महिलेशी करुन दिली. या महिलेने पहिल्या नवऱ्याला सोडचिठ्ठी दिल्याची खोटी कागदपत्रं पोपटलाल गांधी यांना दाखवली. त्यानंतर दोघांनी पुण्याच्या मॅरेज ब्युरोमध्ये जाऊन लग्नही केलं. परंतु लग्नाच्या दोनच दिवसांनी महिलेने तिच्या पहिल्या नवऱ्याला घरात बोलावलं. पतीने पोपटलाल गांधी यांना मारहाण करुन त्यांच्याकडील पैसे आणि फ्लॅटचा ताबा मिळवला आणि गांधी यांना हाकलून दिलं. हा प्रकार गांधी यांच्या नातेवाईकांना कळला. पोपटलाल गांधी यांनी नातेवाईकांच्या मदतीने सहकार नगर पोलिस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपीसह महिलेसह, तिचा पहिला पती आणि बनावट कागदपत्रं बनवून देणारा वकील यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. दरम्यान, या महिलेने याआधीही अशा प्रकारची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP Candidate List: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
Rohit Pawar on Ram Shinde: निलेश घायवळला पासपोर्ट देताना केंद्रात भाजप सरकार होतं, रोहित पवारांनी राम शिंदेंचा दावा खोडून काढला; म्हणाले, गोल-गोल फिरवण्यापेक्षा...
निलेश घायवळला पासपोर्ट देताना केंद्रात भाजप सरकार होतं, रोहित पवारांनी राम शिंदेंचा दावा खोडून काढला; म्हणाले, गोल-गोल फिरवण्यापेक्षा...
Govind Pansare  : मोठी बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
मोठी बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
MVA Election Commission: मविआच्या निवेदनावर राज ठाकरेंची छाप, पत्राच्या सुरुवातीलाच इम्पॅक्ट, निवडणूक आयोगाला भंबेरी उडवणारे प्रश्न
मविआच्या निवेदनावर राज ठाकरेंची छाप, पत्राच्या सुरुवातीलाच इम्पॅक्ट, निवडणूक आयोगाला भंबेरी उडवणारे प्रश्न
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Beed Morcha : हिंदू मोर्चात राजकीय नाट्य, आमदार संग्राम जगतापांची माघार
MNS-ShivSena : ठाकरे बंधू, पवार एकत्र; निवडणूक आयोगाच्या भेटीने खळबळ
Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र, मतदार यादीतील घोळाचा जाब विचारणार
Voter Data Row: 'लोकशाही धोक्यात आहे', बोगस मतदानावरुन महाविकास आघाडी आक्रमक, आयोगाला जाब विचारणार
Chhagan Bhujbal Meet electoral Officer : भुजबळांची निवडणूक आयोगाला भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Candidate List: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
Rohit Pawar on Ram Shinde: निलेश घायवळला पासपोर्ट देताना केंद्रात भाजप सरकार होतं, रोहित पवारांनी राम शिंदेंचा दावा खोडून काढला; म्हणाले, गोल-गोल फिरवण्यापेक्षा...
निलेश घायवळला पासपोर्ट देताना केंद्रात भाजप सरकार होतं, रोहित पवारांनी राम शिंदेंचा दावा खोडून काढला; म्हणाले, गोल-गोल फिरवण्यापेक्षा...
Govind Pansare  : मोठी बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
मोठी बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
MVA Election Commission: मविआच्या निवेदनावर राज ठाकरेंची छाप, पत्राच्या सुरुवातीलाच इम्पॅक्ट, निवडणूक आयोगाला भंबेरी उडवणारे प्रश्न
मविआच्या निवेदनावर राज ठाकरेंची छाप, पत्राच्या सुरुवातीलाच इम्पॅक्ट, निवडणूक आयोगाला भंबेरी उडवणारे प्रश्न
Digital Arrest: सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कोर्टात हजर करण्याची धमकी, डिजिटल अरेस्ट करत एकाला 72 लाख तर दुसऱ्याला 6 कोटीचा गंडा; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कोर्टात हजर करण्याची धमकी, डिजिटल अरेस्ट करत एकाला 72 लाख तर दुसऱ्याला 6 कोटीचा गंडा; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Gautam Gambhir : हर्षित राणाची ट्रोलिंग, गौतम गंभीर अश्विनवर भडकला! म्हणाला, यूट्यूब चालवण्यासाठी नको ते उद्योग करु नको!
हर्षित राणाची ट्रोलिंग, गौतम गंभीर अश्विनवर भडकला! म्हणाला, यूट्यूब चालवण्यासाठी नको ते उद्योग करु नको!
Pune Accident News: जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात; पीएमटी बस अन् दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू, बसचालकाला बेड्या
जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात; पीएमटी बस अन् दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू, बसचालकाला बेड्या
Nashik Crime: नाशिकमध्ये गुन्हेगारी सुरूच; दिवसाढवळ्या युवकावर हल्ला, दुचाकीवरून उतरून थेट तरुणाच्या पोटावर चाकूने सपासप वार, अन्...
नाशिकमध्ये गुन्हेगारी सुरूच; दिवसाढवळ्या युवकावर हल्ला, दुचाकीवरून उतरून थेट तरुणाच्या पोटावर चाकूने सपासप वार, अन्...
Embed widget