एक्स्प्लोर

नीरा देवघरच्या पाण्यासाठी बारामतीकर आक्रमक, 20 तारखेपासून आंदोलन छेडणार

नीरा देवघर धरणाचं पाणी वळवल्याने बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यातील शेतीवर परिणाम होणार आहे. या पार्श्वभुमीवर आज बारामतीतील नीरा कॅनॉल खरेदी विक्री संघात सर्वपक्षीय बैठक पार पडली.

बारामती : नीरा देवघर धरणाचं पाणी वळवण्याच्या निर्णयाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत बारामतीकरांनी आता संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. चक्री उपोषण करणार असल्याचं बारामतीकरांनी सांगितलं. राज्य सरकारने समन्यायी पद्धतीने पाण्याचं वाटप करावं, अशी आग्रही मागणी करत 20 जूनपासून आंदोलनाला सुरुवात करण्याचा निर्णय आजच्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.

शासनाकडून पाण्याबद्दल दुजाभाव केला जात असल्याची भावना व्यक्त करताना आता राजकीय जोडे बाजूला ठेवून लढा देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. नीरा देवघर धरणाचं डाव्या कालव्याला जाणारं पाणी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यातील शेतीवर परिणाम होणार आहे. या पार्श्वभुमीवर आज बारामतीतील नीरा कॅनॉल खरेदी विक्री संघात सर्वपक्षीय बैठक पार पडली.

काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह भाजप-सेनेच्या पदाधिकार्‍यांनीही या बैठकीत हजेरी लावली. या बैठकीत उपस्थित शेतकर्‍यांनी सरकारच्या धोरणाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत योग्य निर्णय घेण्याची मागणी केली. 20 जून रोजी प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलनाला सुरुवात करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याचं शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीशराव काकडे यांनी सांगितलं.

शासनाने नीरा देवघर धरणाचं पाण्याबाबत राजकीय आकसातून निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकर्‍यांमध्ये संताप असून या निर्णयाच्या विरोधात बारामतीत चक्री उपोषण केलं जाणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनी सांगितलं.

आणखी वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mira Bhayandar MNS Morcha: रात्रीच्या अंधारात मनसे कार्यकर्त्यांच्या घरी पोलिसांची पथकं, पहाट उजाडण्यापूर्वीच धरपकड, मीरा-भाईंदरमधील मोर्चापूर्वी वातावरण तापलं
रात्रीच्या अंधारात मनसे कार्यकर्त्यांच्या घरी पोलिसांची पथकं, पहाट उजाडण्यापूर्वीच धरपकड, मीरा-भाईंदरमधील मोर्चापूर्वी वातावरण तापलं
ट्रम्प यांचा पहिला घाव जपान आणि कोरियावर, भल्या मोठ्या आयात शुल्काची नोटीस, भारतासह BRICS देशांनाही इशारा
ट्रम्प यांचा पहिला घाव जपान आणि कोरियावर, भल्या मोठ्या आयात शुल्काची नोटीस, भारतासह BRICS देशांनाही इशारा
पावसाने दडी मारली, मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या वैतरणा जलाशयात किती पाणी?
पावसाने दडी मारली, मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या वैतरणा जलाशयात किती पाणी?
अंबानींच्या शेअर्समध्ये तेजी! रिटेल आणि कम्युनिकेशन क्षेत्रात मोठी वाढ, जाणून घ्या सविस्तर माहिती 
अंबानींच्या शेअर्समध्ये तेजी! रिटेल आणि कम्युनिकेशन क्षेत्रात मोठी वाढ, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rupali Thombre : Nishikant Dubey कुत्र्‍यासारखा,आपटून मारु; अजितदादांच्या वाघीणीचा थेट इशारा
Jitendra Awhad : ट्रॅपमध्ये अडकू नका,मराठी माणसाला उकसवतायत;दुबेंवरुन आव्हाडांची टीका
Bachchu Kadu Amravati : बच्चू कडूंची कर्जमाफीसाठी 'सातबारा कोरा'पदयात्रा
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 07 जुलै 2025
Rohit Pawar On Ashish Shelar | मराठी माणसाची दहशतवाद्यांशी तुलना, राजकारण तापले!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar MNS Morcha: रात्रीच्या अंधारात मनसे कार्यकर्त्यांच्या घरी पोलिसांची पथकं, पहाट उजाडण्यापूर्वीच धरपकड, मीरा-भाईंदरमधील मोर्चापूर्वी वातावरण तापलं
रात्रीच्या अंधारात मनसे कार्यकर्त्यांच्या घरी पोलिसांची पथकं, पहाट उजाडण्यापूर्वीच धरपकड, मीरा-भाईंदरमधील मोर्चापूर्वी वातावरण तापलं
ट्रम्प यांचा पहिला घाव जपान आणि कोरियावर, भल्या मोठ्या आयात शुल्काची नोटीस, भारतासह BRICS देशांनाही इशारा
ट्रम्प यांचा पहिला घाव जपान आणि कोरियावर, भल्या मोठ्या आयात शुल्काची नोटीस, भारतासह BRICS देशांनाही इशारा
पावसाने दडी मारली, मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या वैतरणा जलाशयात किती पाणी?
पावसाने दडी मारली, मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या वैतरणा जलाशयात किती पाणी?
अंबानींच्या शेअर्समध्ये तेजी! रिटेल आणि कम्युनिकेशन क्षेत्रात मोठी वाढ, जाणून घ्या सविस्तर माहिती 
अंबानींच्या शेअर्समध्ये तेजी! रिटेल आणि कम्युनिकेशन क्षेत्रात मोठी वाढ, जाणून घ्या सविस्तर माहिती 
MS dhoni: चाळीसी ओलांडलेला धोनी किती वर्षाचा झाला? माहीने साधेपणाने साजरा केला 'हॅप्पी बर्थ डे'
Video : चाळीसी ओलांडलेला धोनी किती वर्षाचा झाला? माहीने साधेपणाने साजरा केला 'हॅप्पी बर्थ डे'
Rupali Thombre : Nishikant Dubey कुत्र्‍यासारखा,आपटून मारु; अजितदादांच्या वाघीणीचा थेट इशारा
Rupali Thombre : Nishikant Dubey कुत्र्‍यासारखा,आपटून मारु; अजितदादांच्या वाघीणीचा थेट इशारा
MNS Avinash Jadhav Arrest: मोठी बातमी: मनसेच्या अविनाश जाधवांवर मीरा-भाईंदरमधील मोर्चापूर्वी कारवाई, पहाटे साडेतीन वाजताच पोलिसांनी ताब्यात घेतलं
मनसेच्या अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मीरा-भाईंदरमधील मोर्चापूर्वी मोठी कारवाई
Sindhudurg Accident : रिक्षाची झाडाला जोरदार धडक, एकाच कुटुंबातील सहा जण जखमी, पाच वर्षाच्या मुलाचाही समावेश
रिक्षाची झाडाला जोरदार धडक, एकाच कुटुंबातील सहा जण जखमी, पाच वर्षाच्या मुलाचाही समावेश
Embed widget