एक्स्प्लोर

Pimpri-Chinchwad Municipal Elections : पिंपरी-चिंचवड प्रभाग रचना 'जैसे थे', हरकतींसाठी 14 दिवसांची मुदत, जाणून घ्या A टू Z माहिती

Pimpri-Chinchwad Municipal Elections : 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्ये 32 प्रभाग आणि 128 नगरसेवक असणार आहेत.

पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना काल (शुक्रवारी, ता,22) प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार 2017च्या निवडणुकीप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्ये 32 प्रभाग आणि 128 नगरसेवक असणार आहेत. प्रभाग क्रमांक नऊ हा सर्वाधिक लोकसंख्येचा मोठा प्रभाग आहे, तर प्रभाग क्रमांक पाच हा सर्वांत कमी लोकसंख्येचा आहे. प्रभागरचनेवर  हरकती आणि सूचनांसाठी चार सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहेत.

महापालिकेत 13 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट लागू असून, आयुक्त प्रशासकाची जबाबदारी सांभाळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. यानुसार महापालिकेची निवडणूकही 2017 प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने पार पडणार आहे. यासाठी सन 2011च्या जनगणनेनुसार असलेल्या 17 लाख 27 हजार 692 लोकसंख्येच्या आधारावर प्रभागांची रचना करण्यात आली आहे.

हरकतींसाठी 14 दिवसांची मुदत

प्रभाग रचनेवर चार सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना देण्यासाठी वेळ देण्यात आला आहेत. त्यानंतर पाच ते 12 सप्टेंबर या कालावधीत सुनावणी घेतली जाणार आहे. 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान सुधारणांसह अंतिम प्रारूप रचना नगर विकास विभागाला सादर केली जाणार आहे. तीन ते सहा ऑक्टोबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मंजुरी दिल्यानंतर महापालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रभागांचे आरक्षण

महिला आणि पुरुष प्रत्येकी 64, अनुसूचित जातीसाठी (एससी) 20, अनुसूचित जमाती (एसटी) तीन, इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) 35 आणि सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी 70 जागा राखीव असणार आहेत.

32 प्रभाग कोणते?

1 रुपीनगर-तळवडे
2 त्रिवेणीनगर
3 चिखली
4 कृष्णानगर
5 कुदळवाडी - जाधववाडी
6 मोशी
7 चर्‍होली
8 विद्यानगर
9 संभाजीनगर
10 तुळजाईवस्ती अजंठानगर
11 यमुनानगर
12 कै. मधुकर पवळे हायस्कूल
13 निगडी गावठाण
14 भक्ती शक्ती उद्यान
15 दत्तवाडी
16 आकुर्डी गावठाण
17 संत तुकाराम उद्यान
18 किवळे
19 वाल्हेकरवाडी
20 चिंचवडेनगर
21 दळवीनगर
22 चिंचवड गावठाण
23 केशवनगर
24 प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह
25 चिंचवड स्टेशन - आनंदनगर
26 काळभोरनगर
27 मोरवाडी
28 मासुळकर कॉलनी
29 इंद्रायणीनगर
30 चक्रपाणी वसाहत
31 दिघी
32 सँडविक कॉलनी

प्रभाग क्रमांक 1 - चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती भाग, सोनवणे वस्ती

प्रभाग क्रमांक 2-  चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडन्सी, गंधर्व एक्सलन्स बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी भाग

प्रभाग क्रमांक 3 - मोशी गावठाण, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर भाग, साई मंदिर परिसर, गोखले मळा,, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारेमळा, ताजणेमळा, चोवीसावाडी, चहोली. डुडूळगाव

प्रभाग क्रमांक 4 - दिघी गजानन महाराजनगर, भारतमातानगर, गायकवाडनगर, भंडारी स्कायलाइन, समर्थनगर, कृष्णानगर आदी, भाग २

प्रभाग क्रमांक 5 - रामनगर, तुकारामनगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्रीपार्क, सावंतनगर, महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, चक्रपाणी वसाहत

प्रभाग क्रमांक 6 - धावडेवस्ती, भगत वस्ती, गुळवेवस्ती, चक्रपाणी वसाहत भाग, पांडवनगर, रोशल गार्डन, सद्गुरूनगर

प्रभाग क्रमांक 7 - शीतलबाग, सेंच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅन्डवीक कॉलनी,

खंडोबामाळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर

प्रभाग क्रमांक 8 - जय गणेश साम्राज्य, जलवायू विहार, केंद्रीय विहार, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर

प्रभाग क्रमांक 9 - टाटा मोटर्स, यशवंतनगर, विठ्ठलनगर, उद्मनगर, स्वप्ननगरी, अंतरीक्ष सोसायटी, अजमेरा सोसायटी, वास्तुउद्योग, मासूळकर कॉलनी, महिंद्रा रॉयल, खराळवाडी, गांधीनगर, नेहरूनगर

प्रभाग क्रमांक 10 - मोरवाडी, लालटोपीनगर, इंदिरानगर, सरस्वती विश्व विद्यालय, आंबेडकर कॉलनी, दत्तनगर, शाहूनगर, विद्यानगर, वृंदावन सोसायटी, संभाजीनगर

प्रभाग क्रमांक 11 - नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पूर्णानगर, घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर

प्रभाग क्रमांक 12 - तळवडे गावठाण, एमआयडीसी आयटी पार्क, ज्योतिबा - मंदिर परिसर, सहयोगनगर, रूपीनगर, त्रिवेणीनगर, ताम्हाणे वस्ती

प्रभाग क्रमांक 13 - निगडी गावठाण, सेक्टर 22, ओटास्कीम, म्हेत्रेवस्ती, र यमुनानगर, माता अमृतानंदमयी मठ परिसर, श्रीकृष्ण दिर, साईनाथनगर

प्रभाग क्रमांक 14 - चिंचवड स्टेशन, महावीर पार्क, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, शुभश्री सोसायटी, जयगणेश व्हिजन, विवेकनगर,  विठ्ठलवाडी, बजाज ऑटो, दत्तवाडी, तुळजाईवस्ती

प्रभाग क्रमांक 15 - आकुर्डी गावठाण, गंगानगर, वाहतूक नगरी, सेक्टर न 24, 25, 26, 27, 28, सिंधूनगर, परमार न. पार्क, स्वप्नपूर्ती सोसायटी, केंद्रीय र वसाहत

प्रभाग क्रमांक 16 - वाल्हेकरवाडी भाग, गुरुद्वारा, शिंदे वस्ती, रॉयल T कासा सोसायटी, सेक्टर 29, नंदगिरी श्री सोसायटी, विकासनगर, क्रिस्टल सिटी, मामुर्डी, किवळे

प्रभाग क्रमांक 17 - दळवीनगर, प्रेमलोक पार्क, भओईरनगर, गिरीराज सोसायटी, रेलविहार सोसायटी भाग, शिवनगरी, बिजलीनगर

प्रभाग क्रमांक 18 - एस के एफ कॉलनी, रस्टन कॉलनी, पवनानगर, वेताळनगर, चिंचवड गावठाण, केशवनगर तानाजीनगर, काकडे पार्क, मोरया राज पार्क

प्रभाग क्रमांक 19 विजयनगर, उद्योगनगर, सुदर्शननगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भोईल कॉलनी, गावडे पार्क, भीमनगर, सम्राट अशोकनगर, भाटनगर, भाजी मंडई पिंपरी कॅम्प

प्रभाग क्रमांक 20 - विशाल थिएटर परिसर, एच ए कॉलनी, महेशनगर, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, वल्लभनगर, लांडेवाडी, कासारवाडी, कुंदननगर

प्रभाग क्रमांक 21 - मिलिंदनगर, सुभाषनगर, गौतमनगर, आदर्शनगर, इंदिरानगर, शास्त्रीनगर, बलदेवनगर, गणेशनगर, जिजामाता रुग्णालय, संजय गांधीनगर, वैभवनगर, अशोक थिएटर, मासूळकर पार्क, पिंपरीगाव, तपोवन मंदिर

प्रभाग क्रमांक 22 - काळेवाडी विजयनगर, निर्मलनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतिबा नगर, नढेनगर

प्रभाग क्रमांक 23 - प्रसूनधाम, गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, स्विस काऊंटी, थेरगाव गावठाण, पडवळनगर भाग, अशोका सोसायटी, साईनाथनगर, समर्थ कॉलनी आदी

प्रभाग क्रमांक 24 - आदित्य बिर्ला रुग्णालय, दत्तनगर, पद्मजी पेपरमिल, गंगा ओशियन मिडोज, पडवळनगर, गणेशनगर, म्हतोबानगर, प्रथम सोसायटी, क्रांतीनगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी, गुजरनगर, मंगलनगर

प्रभाग क्रमांक 25 - माळवाडी, पुनावळे, पंढारे वस्ती, काटेवस्ती, नवले वस्ती, ताथवडे, अशोकाकनगर, निंबाळकरगनर, भूमकरवस्ती, वाकड, काळा खडक, मुंजोबानगर, मानेवस्ती, भुजबळ वस्ती, वाकडकर वस्ती

प्रभाग क्रमांक 26 - पिंपळे निलख, विशालनगर, पार्कस्ट्रीट, कस्पटेवस्ती,अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्तमंदिर, अण्णाभाऊ साठेनगर, वेणूनगर भाग, रक्षक सोसायटी 

प्रभाग क्रमांक 27- तापकीरनगर, श्रीनगर, शिवतीर्थनगर, बळीराम गार्डन, रहाटणी गावठाण, सिंहगड कॉलनी, रायगड कॉलनी, लक्ष्मीबाई तापकीर शाळा परिसर, आकाशगंगा सोसायटी

प्रभाग क्रमांक 28 - फाइव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लनेट मिलेनियम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, गोविंद गार्डन

प्रभाग क्रमांक 29 - कल्पतरू इस्टेट, क्रांतीनगर, काशीद पार्क, गगनगिरी पार्क, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, ओंकार कॉलनी, गोकुळनगरी, भालेकरनगर, पिंपळे गुख, सुदर्शननगर

प्रभाग क्रमांक 30 - शंकरवाडी भाग, सरिता संगम सोसायटी, शास्त्रीनगर, केशवनगर, कासारवाडी भाग, कुंदननगर भाग, फुगेवाडी, संजयनगर, दापोडी, सिद्धार्थनगर, गणेशनगर, सुंदरबाग कॉलनी, एस टी वर्क शॉप

 प्रभाग क्रमांक 31 - राजीव गांधीनगर, गजानन महाराजनगर, कीर्तीनगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, गांगार्डनगर भाग, विद्यानगर, उरो रुग्णालय

प्रभाग क्रमांक 32 -सांगवी गावठाण

महत्त्वाच्या बातम्या

आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget