एक्स्प्लोर

Mohan Bhagwat : आपलं राष्ट्र इंग्रजांनी तयार केलेले नाही, आपलं राष्ट्र सनातनी राष्ट्र आहे; मोहन भागवत यांचं वक्तव्य

Mohan Bhagwat, Pune : "आपला देश आता संविधानाने चालतो. जे निवडून येतील ते राज्य चालवतील. इंग्रजांच्या कारस्थानामुळे पाकिस्तान निर्माण झालं", असं मोहन भागवत म्हणाले आहेत.

Mohan Bhagwat, Pune : "आपला देश आता संविधानाने चालतो. जे निवडून येतील ते राज्य चालवतील. इंग्रजांच्या कारस्थानामुळे पाकिस्तान निर्माण झालं. ज्याची त्याची पूजा ज्याला त्याला लकलाभ पण नियम पाळले गेले पाहिजे. आपलं राष्ट्र इंग्रजांनी तयार केलेले नाही आपलं राष्ट्र सनातनी राष्ट्र आहे", असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. 

मोहन भागवत म्हणाले, संविधानाची प्रस्तावना, नागरिकांचे अधिकार संसद बदलू शकत नाही.... नागरिकांनी नियम पाळले पाहिजे. 20 वर्षात भारत विश्वगुरू होऊ शकतो. विश्वगुरु भारत झाला पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटत कारण आपण सगळे भारतीय आहोत. विश्वाला गुरुची आवश्यकता आहे का? पूर्वीपेक्षा आजचे जग फार सुखी आहे. जगाचा संबंध एकमेकांशी वाढलाय विचाराने जग पुढे जात आहे.
जो कोणी आतापर्यंतचा जागाचा गुरु आहे त्याचा मार्गदर्शनात सगळं ठीक चाललं आहे. सुख सुविधा वाढल्या आहेत. पण मनुष्याजवळ सुख आहे का? घटस्फोटाचे प्रमाण वाढले.

युद्ध थांबत नाहीये कुठे ना कुठे युद्ध सुरु आहे कट्टरपणा कमी होत नाहीये.... पर्यावरणाचा ऱ्हास होतोय... जमीन प्रदूषित झालीय... पाहिजे तेव्हा पाऊस येत नाही येतो तेव्हा सगळं घेऊन जातो. हे आजच्या परिस्थितीचे वर्णन आहे. जगात सगळे सुखी होऊ शकत नाही. जगात 4 टक्के लोक जगातील 80 टक्के संसाधन वापरते. जगात हा नियम आहे... सगळ्याच चांगले होणार नाही. बलवान असतील त्यांच फक्त चांगलं होणार... जगात अस्तित्वासाठी संघर्ष सुरु आहे. मानव जात एकच आहे असं म्हणायची चाल आहे.  

सायन्सच्या आधारवर सर्व सुरु आहे. ते देखील बदलत असतं. सायन्सचा फायदा ज्यांचा हाती साधनसंपत्ती होती त्यांनी घेतला. आज अशी स्तिथी आहे एक बाजू उजळ आहे.... मानव म्हणून गौरवशाली आहे... पण दुसरी बाजू पृथ्वीचा विनाश करणारी आहे.... त्यामुळे लोक चिंतेत आहेत. या जगात एक राक्षशी प्रवृत्ती आहे तिला वाटत आम्ही म्हणू तस झालं पाहिजे... दुसरी प्रवृत्ती दैवी प्रवृत्ती आहे ती म्हणते आम्हाला जगूद्या तुम्हीही जगा. 

जगाला गुरुची आवश्यकता आहे आणि तो भारत होऊ शकतो. आपल्याला महासत्ता होईच नाही. कारण महासत्ता झाल्यावर काय करतात लोक ते आपल्याला माहित आहे. श्रीलंका भरतासोबत कशी वागली ते आपल्याला माहित आहे पण श्रीलंकेला पहिली मदत नेहमी भारताने केली. विश्वगुरु भारत झाला पाहिजे तर आपण काय कराव... या देशाची भक्ती आम्ही का करावी असा प्रश्न तरुणांना पडत असेल. भारत विश्वगुरु झाला तर ठेकेदारी बंद होईल... आमचं राष्ट्र परोपकारासाठी तयार झालेय. इतरांच्या देवी दैवताचे हाटाळणी करू नये... आम्ही सगळ्याबर मिळून मिसळून जगभरात राहतोय. राम मंदिर झालं पाहिजे असं हिंदूना वाटत होतं.... पण असं झालं म्हणजे नेता होतं येत असं नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Mumbai Crime : मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्याला 75 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत विभागाकडून अटक

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 08 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सBhandara Tiger : झाडाझुडपात अडकलेल्या वाघासह फोटोसेशन,थरकाप उडवणारा VIDEOABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 08 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सGovt Order Issued to Give Classic Status to Marathi Language : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Standard Glass Lining IPO:  गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
Buldhana Hair Loss : बुलढाण्यातील तीन गावांमध्ये अजब आजार, तीन दिवसात केस गायब, गावकरी हैराण, नेमकं कारण काय?
बुलढाण्यातील तीन गावांमध्ये अजब आजार, तीन दिवसात केस गायब, गावकरी हैराण, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
NCP Sunil Tatkare: बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
Embed widget