एक्स्प्लोर

Pune : पुणे प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर, 58 प्रभागांमध्ये विभागणी

आराखड्याचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक विद्यमान नगरसेवक या विकास आराखड्यानुसार एकाच प्रभागातून लढण्यासाठी इच्छुक राहण्याची शक्यता आहे. 

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा आज जाहीर करण्यात आला. या आराखड्यात पुण्याची 58 प्रभागांमधे विभागणी करण्यात आली आहे.  या प्रभागांमधून 173 नगरसेवक निवडून जाणार आहेत. या आराखड्याचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक विद्यमान नगरसेवक या विकास आराखड्यानुसार एकाच प्रभागातून लढण्यासाठी इच्छुक राहण्याची शक्यता आहे. 

ही प्रभाग रचना करताना राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलाय. तर या आराखड्याबाबत आपण आक्षेप घेणार असून त्यासाठी कायदेशीर लढाई लढणार असल्याचं भाजपने म्हटलंय. तर राष्ट्रवादीकडून प्रभाग रचना कशीही झालेली असली तरी आपण लढण्यास तयार असल्याचं म्हटलंय. 

पुणे मनपा नवीन प्रभागांची नावे घोषित केली आहे.  प्रभागांची नावे खालीलप्रमाणे आहेत. 

  •  धानोरी - विश्रांतवाडी
  •  टिंगरेनगर - संजय पार्क
  • लोहगाव - विमान नगर
  • वाघोली - इऑन आयटी पार्क
  • खराडी - चंदननगर
  • वडगावशेरी
  • कल्याणीनगर - नागपूर चाळ
  • कळस - फुलेनगर
  • येरवडा
  •  शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी
  •  बोपोडी - पुणे विद्यापीठ
  • औंध - बालेवाडी
  • बाणेर - सुस म्हाळुंगे
  •  पाषाण - बावधन बुद्रुक
  •  पंचवटी - गोखलेनगर
  •  फर्ग्युसन कॉलेज - एरंडवणे
  • शनिवार पेठ - राजेंद्रनगर
  • शनिवार वाडा - कसबा पेठ
  •  रास्तापेठ - के.ई.एम. हॉस्पिटल
  •  पुणे स्टेशन - ताडीवाला रोड
  • मुंढवा - घोरपडी
  •  मांजरी - शेवाळवाडी
  • साडेसतरानळी - आकाशवाणी
  • मगरपट्टा - साधना विद्यालय
  • हडपसर गावठाण - सातववाडी
  • भीमनगर - रामटेकडी
  •  कासेवाडी - हरकानगर
  • महात्मा फुले स्मारक - टिंबर मार्केट
  • खडकमाळ आळी - महात्मा फुले मंडई
  • जयभवानी नगर - केळेवाडी
  • कोथरूड गावठाण - शिवतीर्थ नगर
  • भुसारी कॉलनी - सुतारदरा
  •  बावधन खुर्द - महात्मा सोसायटी
  • वारजे - कोंढवे धावडे
  • रामनगर - उत्तमनगर शिवणे
  • कर्वेनगर
  • जनता वसाहत - दत्तवाडी
  • शिवदर्शन - पद्मावती
  • मार्केटयार्ड - महर्षी नगर
  • गंगाधाम - सॅलीसबरी पार्क
  • कोंढवा खुर्द - मिठानगर
  • सय्यदनगर - लुल्लानगर
  • वानवडी - कौसरबाग
  •  काळेपडळ - ससाणेनगर
  • फुरसुंगी
  • मोहम्मदवाडी - उरुळी देवाची
  • कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी
  • अप्पर सुपर इंदिरानगर
  • बालाजीनगर - के के मार्केट
  • सहकारनगर - तळजाई
  • वडगाव - पाचगाव पर्वती
  • नांदेडसिटी - सनसिटी
  • खडकवासला -नऱ्हे
  • धायरी - आंबेगाव
  • धनकवडी - आंबेगाव पठार
  • चैतन्यनगर - भारती विद्यापीठ
  • सुखसागर नगर - राजीव गांधी नगर
  • कात्रज - गोकुळनगर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत या प्रारूप आराखड्याचे स्वागत केले. तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 122 जागा जिंकून सत्ता स्थापन करेल असा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय भाजपचे 16 नगरसेवक लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच आगामी महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी त्यांनी दर्शवली. दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या या प्रारूप आराखड्यावर भाजप आणि मनसे मात्र नाराज असल्याचे दिसून आले. या आराखडा विरोधात भाजप आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget