एक्स्प्लोर

TET Exam Scam: अपात्र शिक्षकांची पत्त्यांसह यादी तयार, लवकरच कारवाईचा बडगा

TET Examination Scam : शिक्षक भरती पात्रता परीक्षेत गैरमार्गाने उत्तीर्ण झालेल्या अपात्र शिक्षकांविरोधात आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

TET Examination Scam : राज्यात शिक्षक भरती घोटाळा समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 900 परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केलं असल्याचं समोर आलं होतं. आता, या अपात्र आणि गैरमार्गाने परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या  7 हजार 900 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. आता लवकरच या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. 

अपात्र उमेदवार पात्र झालेल्या उमेदवारांची पत्यासह यादी तयार करण्यात आली. पोलिसांकडून ही यादी शिक्षण विभागाकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आली आहे. आता यादीतील नावांची खातरजमा केल्यानंतर अपात्र उमेदवारांविरुद्ध थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. प्रशासनाकडून  त्यामुळे आता त्या अपात्र उमेदवारांचे ही धाबे दणाणले आहेत. 

जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा सीईओ गणेशन पुणे पोलिसांपुढे हजर

जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेशन मंगळवारी पुणे पोलिसांपुढे हजर झाला. बंगळुरू येथील न्यायालयाकडून गणेशन याने अटकेपासून २५ फेब्रुवारीपर्यंत संरक्षण मिळवले आहे. पुणे पोलिसांपुढे हजर होत त्याने तपासात सहकार्य करणार असल्याचे सांगितले. टीईटी प्रकरणात यापूर्वी डॉ. प्रीतीश देशमुख आणि अश्विनकुमार याला बंगळुरूहून अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत गणेशन याचे नाव आले होते समोर आले होते. त्यानंतर गुन्ह्यात तपास कामी हजर राहण्यासाठी ई मेलवर गणेशन याला नोटीस बजावण्यात आली होती,  मात्र, त्यावेळी त्याने पुणे सायबर पोलिसांना काहीही उत्तर दिले नव्हते. मंगळवारी गणेशन हा पोलीस आयुक्त कार्यालयात स्वत: हून हजर झाला. त्यापूर्वी त्याने बंगळुरू कोर्टातून अटकेपासून संरक्षण मिळवले.

टीईटी परीक्षा घोटाळ्यात IAS अधिकाऱ्याचा हात

शिक्षक परीक्षा घोटाळ्यात राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला अधिकाऱ्याचा हात असल्याचं पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झालं होतं. कृषी विभागाचे विद्यमान उपसचिव आणि टीईटी घोटाळा होत असताना शिक्षण विभागाचे उपसचिव असलेले सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली. 

टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला शिक्षण परिषदेकडून 2020 मधे ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते.  मात्र शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे याच्या सांगण्यावरून सुशील खोडवेकरने जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला ब्लॅकलिस्ट मधून बाहेर काढले आणि या कंपनीला पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणाला इशारा
राज्यात उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणाला इशारा
पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100 टक्के निकाल, 14 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100 टक्के निकाल, 14 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
Pune Traffic Update: पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
Goa News: 'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
Gold Silver Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे; 18 किमीचे काम पूर्ण, औद्यगिक गतीला वेग, नागरिकांना आनंद
गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे; 18 किमीचे काम पूर्ण, औद्यगिक गतीला वेग, नागरिकांना आनंद
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
Embed widget