एक्स्प्लोर

Lalit Patil Drug case : ललित पाटील पळून गेल्याची माहिती 3 तास उशिराने दिली, पुणे पोलीस दलातून 2 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

Lalit Patil Drug Case : ललित पाटील पळून गेल्याची माहिती दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षास तब्बल तीन तास उशीरा दिल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : ललित पाटील (Lalit Patil)  ससून रुग्णालयातून (Sasoon Hospital)  पलायन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.  पुणे पोलीस (Pune Police)  मुख्यालयातील दोन कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहे. ललित पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशीरा देणाऱ्या दोन पोलीसांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे दोघे ललित सोबत एक्सरेसाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर  आले आहे.   

पुण्यातील ससून रुग्णालयात आजारपणाचं कारण देत ड्रग्स रॅकेट चालवत होता. त्यावेळी ससून रुग्णालयातील गेटवर 2 कोटी 14 लाखांचं ड्रग्स सापडलं होतं. त्यानंतर हे सगळं मोठं ड्रग्स रॅकेट पुढे आलं. या रॅकटेचा तपास करताना बड्या लोकांचा हात असल्याचं समोर आलं. त्यानंतर सगळ्यांची कसून चौकशी सुरु झाली. ससून रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, कारागृह पोलीस, कारागृहातील डॉक्टरांसह ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं आणि सहा जणांना निलंबित करण्यात आलं होतं. ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स रे साठी  दोन कर्मचारी घेऊन जाणार होते.मात्र हे दोघे ललित पाटील सोबत एक्सरेसाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. एवढच नाही तर नियंत्रण कक्षास ही माहिती तब्बल तीन तास उशीरा देण्यात आली. 

बडतर्फ दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे समोर

पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि  पिराप्पा बनसोडे अशी या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.   पुणे पोलीस मुख्यालयातील या दोन्ही कर्मचाऱ्यांना आता सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.  नियंत्रण कक्षास माहिती दिली असती तर पळून गेलेल्या ललीत पाटीलला पकडता आले असते.  परंतु या दोघांनी वरीष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कळवले नाही, चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे.  

ललित पाटील प्रकरणी तब्बल 3150 पानांचे चार्जशीट

ललित पाटील  (Lalit Patil)  प्रकरणात अनेल खुलासे (Lalit Patil Drugs Case) समोर येत आहे. ललित पाटील आणि त्याच्यासह 15 जणांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तब्बल 3150 पानांचे चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. ड्रग्स रॅकेट प्रकरणी ललित पाटील त्याचा भाऊ भूषण पाटील आणि इतर साथीदारांच्या विरोधात हे चार्जशीट पुणे पोलिसांनी कोर्टात सादर केलं. 

हे ही वाचा :

Sassoon Hospital : ससूनच्या ICU त गरीबाचं पोरं उंदीर चावून मरतं; अन् वरिष्ठ डाॅक्टर ड्रग्ज तस्करांच्या अन् चिरडून मारणाऱ्यांच्या पैशात 'मग्न'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: दिवाळीत नकली पिस्तूल दाखवून पसरवली दहशत; दोघांना पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
दिवाळीत नकली पिस्तूल दाखवून पसरवली दहशत; दोघांना पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
Chandrashekhar Bawankule : उमेदवारी अर्ज मागे न घेणाऱ्या बंडखोरांना भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा, गोपाळ शेट्टींबाबतही महत्त्वाचं वक्तव्य
उमेदवारी अर्ज मागे न घेणाऱ्या बंडखोरांना भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा, गोपाळ शेट्टींबाबतही महत्त्वाचं वक्तव्य
Ajit Pawar : 'नियम डावलून बारामतीकरांना पाणी दिलंय', अजित पवारांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
'नियम डावलून बारामतीकरांना पाणी दिलंय', अजित पवारांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
अन्याय टोकाला गेला की गप्प बसायचं नसतं, म्हणूनच..., नाशिकमध्ये 'लाडक्या बहिणी'च्या बॅनरची जोरदार चर्चा
अन्याय टोकाला गेला की गप्प बसायचं नसतं, म्हणूनच..., नाशिकमध्ये 'लाडक्या बहिणी'च्या बॅनरची जोरदार चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule 99 टक्के बंडखोर अर्ज मागे घेतील,जे मागे घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईलAjit Pawar Baramati : लोकसभेला साहेबांना खूष केलं आता मला खूष करा, बारामतीकरांना आवाहनSanjay Raut PC : बारामती आता सोपी राहिली नाही, अजितदादांनी आधी जिंकून दाखवावं : संजय राऊतMajha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा : 03 November 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: दिवाळीत नकली पिस्तूल दाखवून पसरवली दहशत; दोघांना पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
दिवाळीत नकली पिस्तूल दाखवून पसरवली दहशत; दोघांना पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
Chandrashekhar Bawankule : उमेदवारी अर्ज मागे न घेणाऱ्या बंडखोरांना भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा, गोपाळ शेट्टींबाबतही महत्त्वाचं वक्तव्य
उमेदवारी अर्ज मागे न घेणाऱ्या बंडखोरांना भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा, गोपाळ शेट्टींबाबतही महत्त्वाचं वक्तव्य
Ajit Pawar : 'नियम डावलून बारामतीकरांना पाणी दिलंय', अजित पवारांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
'नियम डावलून बारामतीकरांना पाणी दिलंय', अजित पवारांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
अन्याय टोकाला गेला की गप्प बसायचं नसतं, म्हणूनच..., नाशिकमध्ये 'लाडक्या बहिणी'च्या बॅनरची जोरदार चर्चा
अन्याय टोकाला गेला की गप्प बसायचं नसतं, म्हणूनच..., नाशिकमध्ये 'लाडक्या बहिणी'च्या बॅनरची जोरदार चर्चा
Singham Again Box Office Collection: सलग दुसऱ्या दिवशी तगडी कमाई, 'सिंघम अगेन' 100 कोटींच्या घरात, किती केला गल्ला?
सलग दुसऱ्या दिवशी तगडी कमाई, 'सिंघम अगेन' 100 कोटींच्या घरात, किती केला गल्ला?
Sanjay Raut : मविआत दोस्तीत कुस्ती होणार? 7 ते 8 जागांवरील मैत्रीपूर्ण लढतीवर राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले, उद्या दुपारपर्यंत...
मविआत दोस्तीत कुस्ती होणार? 7 ते 8 जागांवरील मैत्रीपूर्ण लढतीवर राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले, उद्या दुपारपर्यंत...
अजित पवारांनी धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढलं आणि चिन्ह पण चोरलं, चोरांच्या टोळीपासून सावध राहा, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल 
अजित पवारांनी धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढलं आणि चिन्ह पण चोरलं, चोरांच्या टोळीपासून सावध राहा, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल 
Shambhuraj Desai : पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद? शरद पवारांच्या आरोपावर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद? शरद पवारांच्या आरोपावर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
Embed widget