एक्स्प्लोर

Kalyani Nagar Pune Accident : पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट, आरोपीच्या वडिल-आजोबांच्या जबाबात तफावत, पालकांसह पोलिसांचीही चौकशी होणार

Kalyani Nagar Pune Accident :  पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आज सकाळपासून मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांची चौकशी सुरू होती.

Kalyani Nagar Pune Accident :  पुणे अपघात (Pune Accident ) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आज सकाळपासून मुलाचे वडील विशाल अग्रवाल (Vishal agarwal) यांची चौकशी सुरू होती. संध्याकाळी आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल आणि विशाल अग्रवाल यांना समोरासमोर बसून रॅश ड्रायव्हिंग केस संदर्भात चौकशी करण्यात आली. अल्पवयीन आरोपी आणि कल्याणी नगर रॅश ड्रायव्हिंग केस प्रकरणात पोर्शे गाडीबद्दल काही प्रश्न होते. चौकशी दरम्यान दोघांच्या उत्तरांमध्ये काही प्रमाणात तफावत जाणवत होती. म्हणून आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांना समोरासमोर चौकशी साठी पुणे पोलिस आयुक्तालयात आणलं गेलं. अल्पवयीन मुलाची वागणूक, या घटनेआधी तो कसा वागायचा? एकूण त्याच्या लाईफस्टाईल बद्दल काही प्रश्न देखील या दोघांना विचारण्यात आले. 

अपघात प्रकरणात पोर्शे गाडीतील आरोपीचे दोन मित्रही अल्पवयीन 

पुणे अपघात प्रकरणात पोर्शे गाडीतील आरोपीचे दोन मित्रही अल्पवयीन होते. त्यामुळे शुक्रवारी (दि.23) सकाळी 11 वाजता पॉर्शे गाडीतील अल्पवयीन आरोपीच्या दोन मित्रांना त्यांच्या पालकांबरोबर चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तर ते दोन्ही मित्र महाराष्ट्र बाहेरील असल्याची माहिती मिळत आहे. तर विशाल अगरवाल, सुरेंद्र अगरवाल, बार कर्मचारी सगळ्यांची उद्या पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. यातून काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. कल्याणी नगर अपघाताप्रकरणी आता पुणे पोलिसांचे देखील होणार चौकशी असल्याची माहिती आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्तांमार्फत नेमण्यात आलेल्या पोलिसांची समिती मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

पोलीसांच्या आणि राजकीय वरदहस्तामुळे जामीन मिळाल्याचा आरोप

विशाल अग्रवालच्या मुलाला पैसा, पोलीस आणि राजकीय वरदहस्तामुळे जामीन मिळाल्याचा आरोप करण्यात येत होता. सोशल मीडियावरही या प्रकरणावरुन संताप व्यक्त करण्यात येत होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात मध्यस्थी करुन मदत केल्याचे आरोप करण्यात येत होते. मात्र, सुनील टिंगरे यांनी हे आरोप नाकारले होते.  

इतर महत्वाच्या बातम्या 

Pune Accident Case : 'बिल्डर का बेटा इसलिए मिली बेल' विशाल अग्रवालच्या मुलाकडून मस्तीचे प्रदर्शन, रॅप साँगमुळे महाराष्ट्र संतापला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget