एक्स्प्लोर
ICSE Board: पुण्याच्या पोरीचा देशात डंका! ICSE बोर्डात हरगुण कौर माथरू देशात पहिली
आयसीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे. पुण्याची हरगुण कौर माथरू ही देशात पहिली आली आहे. त्याला 99.80 टक्के प्राप्त झाले आहे.

hargun kaur matharu
ICSE Board: आयसीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे. पुण्याची हरगुण कौर माथरू ही देशात पहिली आली आहे. त्याला 99.80 टक्के प्राप्त झाले आहे. तो पुण्याच्या सेंट मेरिज शाळेचा विद्यार्थी आहे.
कानपूरमधील शीलिंग हाऊस स्कूलमधील अनिका गुप्ता, सिटी मॉन्टेसरी स्कूल, कानपूर रोड, लखनऊ येथून कनिष्क मित्तल, जीसस अँड मेरी स्कूल अँड कॉलेज बलरामपूरचा पुष्कर त्रिपाठी या चारही विद्यार्थ्यांना 99.80 टक्के गुण प्राप्त झाले असून चारही विद्यार्थांनी देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
Advertisement
Advertisement



















