एक्स्प्लोर
Advertisement
Accident News: पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; उभ्या असलेल्या क्रेनला ट्रकची धडक, 2 जण गंभीर जखमी
Accident News: उभ्या असलेल्या एका क्रेनला ट्रकने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे: पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ एका उभ्या असलेल्या क्रेनला ट्रकची धडक होऊन दोन जण अडकल्याची घटना समोर आली आहे. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची चार वाहने दाखल झाली आहेत.
उभ्या असलेल्या एका क्रेनला ट्रकने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची चार वाहने दाखल झाली असून एकास गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढले आहे. तर दुसऱ्याला बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
बॉलीवूड
Advertisement