एक्स्प्लोर

Pune Fire News: पुण्यात दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरगुती गॅस सिलिंडरचे दोन ठिकाणी स्फोट; दोन जण गंभीर

Pune Fire News: सिलेंडरच्या स्फोटामुळे दोन्ही घरात मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून दोन्ही ठिकाणी आग वेळेत नियंत्रणात आणण्यात आली.

पुणे: पुण्यात दिवाळी पाडव्याची दिवशी काल(शनिवारी) रात्री घरगुती सिलेंडरचे दोन ठिकाणी स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातील वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात दोन घरगुती सिलेंडरचे स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सिलेंडरच्या स्फोटामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे दोन्ही घरात मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून दोन्ही ठिकाणी आग वेळेत नियंत्रणात आणण्यात आली त्यामुळे मोठी हानी टळली आहे. जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात करण्यात दाखल करण्यात आले. 

या दोन्ही घटना काल (दि. 2) रात्रीच्या सुमारास वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात घडल्या आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात घरगुती सिलेंडरचे स्फोट झाले. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. जखमी व्यक्तींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

World Cup Points Table : बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडिया वाट्टोळं, Point Table मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या वर्ल्डकपचं गणित?
बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडिया वाट्टोळं, Point Table मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या वर्ल्डकपचं गणित?
Eknath Shinde & Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का, आणखी एक निर्णय रद्द
देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का, आणखी एक निर्णय रद्द
Digital Arrest : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

MVA MNS: मविआ-मनसे निवडणूक आयोगाच्या दारी, पारदर्शकतेसाठी मागणी करणार
Alliance Talks : 'Congress ला कोणताही प्रस्ताव दिला नाही' - MNS नेते संदीप देशपांडे
Pune Politics: 'माझ्यावर MCOCA लावण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा कट', रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
Maharashtra Politics: 'मंत्रीपद सोडा, गट विलीन करा'; Ramdas Athawale यांच्या ऑफरवर Prakash Ambedkar यांच्या VBAचं थेट उत्तर
Pawar Politics: 'अजित पवारांना माझी भूमिका माहित आहे', Chhagan Bhujbal यांचे वक्तव्य, NCP मध्ये अंतर्गत कलह?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
World Cup Points Table : बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडिया वाट्टोळं, Point Table मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या वर्ल्डकपचं गणित?
बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडिया वाट्टोळं, Point Table मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या वर्ल्डकपचं गणित?
Eknath Shinde & Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का, आणखी एक निर्णय रद्द
देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का, आणखी एक निर्णय रद्द
Digital Arrest : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा
एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा
Hardik Pandyas Girlfriend Mahieka Sharma: हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड महिका शर्माकडे गूड न्यूज; पोस्ट शेअर करत म्हणाली...
हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड महिका शर्माकडे गूड न्यूज; पोस्ट शेअर करत म्हणाली...
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट; अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट; अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
Embed widget