एक्स्प्लोर

पुण्यात कंटेनमेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रात दुकानं सुरू करण्यास परवानगी, ठरवून दिले दिवस

महानगरपालिकेने लॉंड्री, स्टेशनरी, चप्पल, गृह उपयोगी वस्तू आणि फर्निचरची दुकानं देखील उघडण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही दुकानं उघडण्यासाठी देखील महापालिकेने वार ठरवून दिले आहेत.

पुणे : पुण्यातील बाधित क्षेत्र वगळून काही प्रकारची दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. या आधी महापालिकेने काही विशिष्ट वस्तूंची विक्री करणारी दुकानं ठराविक दिवशी सुरु करण्यास परवानगी दिली होती आणि त्यासाठी वार ठरवून दिले होते. आता महानगरपालिकेने लॉंड्री, स्टेशनरी, चप्पल, गृह उपयोगी वस्तू आणि फर्निचरची दुकानं देखील उघडण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही दुकानं उघडण्यासाठी देखील महापालिकेने वार ठरवून दिले आहेत.कन्टेन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रात ही दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

वस्तू विक्रीसाठी ठरवून देण्यात आलेल्या वारांचे वेळापत्रक

  • सोमवार : इस्त्री आणि लॉंड्री दुकान, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय
  • मंगळवार : वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी साहित्य, तयार फर्निचरची विक्री
  • बुधवार : इस्त्री आणि लॉंड्री दुकान, फूट वेअर, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय
  • गुरुवार : वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी साहित्य , तयार फर्निचरची विक्री
  • शुक्रवार : इस्त्री आणि लॉंड्री दुकान, फूट वेअर, स्टेशनरी दुकान, बांधकाम साहित्य विक्री, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय
  • शनिवार : वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी साहित्य, तयार फर्निचरची विक्री, इस्त्री आणि लॉंड्री दुकान, बांधकाम साहित्य
  • रविवार : वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी साहित्य, स्टेशनरी दुकान, फूट वेअर, बांधकाम साहित्य विक्री

पुण्यात दुकाने सुरू करताना व्यावसायिकांना तसेच ग्राहकांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहणार आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी मास्क आणि हातमोजे घालणे अनिवार्य आहे. दुकानात काम करताना दोन कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे आणि कामगारांना फोटोसह ओळखपत्र मालकांनी द्यावे.

Lockdown 3 | पुणे, पिंपरीत उद्योग सुरु करण्याचे प्रयत्न : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget