एक्स्प्लोर

Ajit Pawar Vs Vijay Shivtare : शिवतारे म्हणाले, अजितदादांचा उर्मटपणा संपला नाही, आता अजित पवार म्हणतात...

जित पवारांचा उर्मटपणा गेला नाही. जनता अजित पवारांना निवडून देणार नाही, असा दावा करत विजय शिवतारेंनी केला. त्यावर आता अजित पवारहांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बारामती, पुणे : अजित पवारांना (Ajit Pawar) शह देण्यासाठी 2024 च्या निवडणुकीत पवारांच्या विरोधातला जनतेच्या मनातला उमेदवार म्हणून उभा राहणार असल्याचं विजय शिवतारेंनी  (Vijay Shivtare)  सांगितलं आहे. अजित पवारांचा उर्मटपणा गेला नाही. जनता अजित पवारांना निवडून देणार नाही, असा दावा करत विजय शिवतारेंनी बारामती लोकसभेतून निवडणूक लढणार असल्याचं घोषित केलं. त्यानंतर आता अजित पवारांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. त्यांनंतर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे. प्रत्येकाने आपल्या पक्षश्रेंष्ठींसोबत बोलावं, असं  ते म्हणाले आहे. 

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

विजय शिवतारेंनी बारामती लोकसभेतून निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्यावर अजित पवार म्हणाले की, बारामती आणि माझं वेगळं नातं आहे. बारामतीकर नेहमीच मला प्रतिसाद देतात. दिवसरात्र बारामतीकरांसाठी काम केलं आहे. लोकशाहीत कोणी काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे. त्यासोबतच निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे. राजकीय वातावरण खराब होईल, असं वक्तव्य कोणीही करु नये. आम्ही महायुतीत काम करतो. महायुतीतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठांसोबत बोलावं, यामुळे राज्याचं राजकीय वातावरण चांगलं राहिल, असं ते म्हणाले. 

बारामतीचा विकास करायचा असेल तर माझ्याशिवाय पर्याय नाही!

अजित पवार म्हणाले की, आपण वेगळ्या परस्थिती एकत्रित आलो आहोत. काही दिवसातच लोकसभेसाठी आचासंहिता लागेल त्यानंतर आपली काम सुरू होईल. आपण सगळे सगळ्या नियमांचं पालन करु. बारामतीत झालेला बदल आपण पाहिला आहे. बारामतीतील विकासही आपण पाहिला आहे. शेतकऱ्यांनी जर जमिनी दिल्या तर अजून कंपन्या येतील. सध्या सुरु असलेल्या कंपन्यादेखील चांगल्या सुरु आहेत. आतापर्यंत तुम्ही माझं ऐकत आला आहात तुम्ही कधी घड्याळ ची साथ कधी सोडली नाही तुम्ही घड्याळाच्या उमेदवाराला मत द्या. मी आणि उद्याचा होणारा खासदार तुमच्या विश्वासला तडा जाऊ देणार नाही आणि महत्वाचं म्हणजे बारामतीचा विकास करायचा असेल तर माझ्याशिवाय पर्याय नाही, असा दावा अजित पवारांनी केलं आहे. 

अजित पवारांच्या सात ठिकाणी सभा

विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे या इंदापूरच्या दौऱ्यावरती असणार आहेत.  उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील विविध कामांचा शुभारंभ केला. तर बारामती शहरासह तालुक्यातील सात ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार बैठका घेणार आहेत.

इतर महत्वाची बातमी-

Nilesh Lanke : निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, घेतलीच तर त्यांची आमदारकी.... , अजितदादांचा गर्भित इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दारGautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Embed widget