एक्स्प्लोर

Pune Crime News : दारु पितो म्हणून पत्नीनेच पतीला संपवलं अन् नंतर जे केलं ते...; पुण्यातील घटना

एका महिलेने तिच्या भावाला सोबत घेत तिच्या पतीवर काठ्यांनी हल्ला करून त्याची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह पुणे शहरापासून 30 किमी अंतरावर असलेल्या सणसवाडी येथे एका निर्जनस्थळी फेकून दिलं.

Pune Crime News :  एका महिलेने तिच्या भावाला सोबत  (Pune Crime News)  घेत तिच्या पतीवर काठ्यांनी हल्ला करून त्याची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह पुणे शहरापासून 30 किमी अंतरावर असलेल्या सणसवाडी येथे एका निर्जनस्थळी फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

पोलिसांनी सांगितले की, पीडित शरद चिंग्या काळे (45) हा मद्यपी होता, त्यामुळे त्याची पत्नी सुनीता हिचे त्याच्याशी नेहमी भांडण होत असे. रात्री 8.30 च्या सुमारास बुधवारी (12 जुलै) महिला आणि तिचा भाऊ जिगर्या सुरेश भोसले, दोघेही सणसवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांनी काळे यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी जीव जाईपर्यंत हल्ला केला. शिक्रापूर पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनीताला अटक करण्यात आली आहे तर तिचा भाऊ फरार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

काळे यांच्या बहिणीने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, काळे यांना दारूचे व्यसन असून कुटुंबात वाद हे नेहमीचेच होते. 12 जुलै रोजी या दोघांनी काळे यांच्या घरासमोर लाठ्याकाठ्या मारताना पाहिले. फिर्यादीने भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला असता महिलेचा भाऊ असलेल्या भोसलेने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. 

आरोपीने  क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला, त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या. तो मृत झाल्याचे लक्षात येताच आरोपींनी मृतदेह सणसवाडीजवळ एका निर्जन ठिकाणी फेकून दिला, असं पोलिसांनी सांगितले. 

शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद क्षीरसागर सांगितले की, महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. महिला आणि तिचा नवरा यांच्यात मतभेद होते. नवरा काळे हा मद्यपी होता, त्यामुळे महिला आणि तिचा भाऊ नेहमी त्याच्याशी भांडत असत. हेच भांडणं टोकाला गेले आणि बहिण भावाने मिळून बहिणीच्या नवऱ्याने हल्ला करुन हत्या केली आहे. 

दारुमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त

पुण्यातच नाही राज्यभरात अनेक घरं फक्त दारुमुळे उद्ध्वस्त झाल्याच्या घटना समोर येतात. कधी दारु पिऊन अनेक लोक घरगुती हिंसाचाराचे बळी पडत असतात. त्यात अनेक घरांमध्ये वादही होत असतात. हे वाद टोकाल गेले की अनेक टोकाचे निर्णयदेखील घेतले जातात. त्यातच ही पुण्यातील घटना समोर आल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. पोलीस या सगळ्याचा तपास करत आहेत. 

हेही वाचा-

Sudhir Deshmane Viral Gym Trainer : पांढरी दाढी-पांढरे केस, डब्ल्यूडब्ल्यूईच्या सुपरस्टारसारखा फिटनेस, सोशल मीडियावर सगळ्यांना घाम फोडणारा हा व्यक्ती आहेत तरी कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवसे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवसे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हातीAnandache Paan : अनुवादक प्रफुल्ल शिलेदार आणि लेखक हृषिकेश पाळंदे यांच्याशी खास गप्पाDhangar Samaj on CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घालू, धनगर समाजाचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवसे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवसे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं विधान
Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी मोसमात प्रथमच पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदी मोसमात प्रथमच पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली
Embed widget