एक्स्प्लोर

पोलीस भरती झाल्याचं पत्र आलं, पण नियुक्ती नाही, बारामतीमध्ये करतायेत डिलिव्हरी बॉयचं काम

स्पर्धा जास्त असल्यामुळे अनेकांचा हिरमोड होतो. काहींना यशही येते. पण लातूर आणि सोलापूरमधील दोन तरुणांना पोलीस भरतीमध्ये यशस्वी होऊनही, राज्य सरकारच्या ढिसार कारभारामुळे डिलिव्हरी बॉयचं काम करावे लागतेय.

बारामती : पोलीस (police) दलात सामील होण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून तरुण प्रयत्न करत असतात. पण स्पर्धा जास्त असल्यामुळे अनेकांचा हिरमोड होतो. काहींना यशही येते. पण लातूर (Latur) आणि सोलापूरमधील (Solapur) दोन तरुणांना पोलीस भरतीमध्ये यशस्वी होऊनही, राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे डिलिव्हरी बॉयचं (delivery boy) काम करावे लागतेय. नेमकं प्रकरण काय आहे, त्याबाबत जाणून घेऊयातत...

2021/22 ची पोलीस भरती प्रकिया 2023 मध्ये झाली. पोलीस भरतीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली प्रतीक्षा यादीत नाव देखील आलं. परंतु सरकारकडून अद्यापपर्यंत कोणताही कॉल न आल्यामुळे मुलांना झोमॅटो कंपनी डिलिव्हरी बॉयचे काम करावे लागते. निलेश पाटील आणि दत्तात्रय गुट्टे ही सोलापूर व लातूर जिल्ह्यातील मुले बारामतीत झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे काम करत आहेत.  

आस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत शेतकरी आपल्या मुलांना शिकवतो. बारावी झाली की मुलं पोलीस भरतीची तयारी सुरु करतात. काहींना यश येतं किंवा काही जण निराश होऊन वेगळी वाट चोखाळतात. आता उच्च शिक्षित तरुण देखील या पोलीस भरतीची तयारी करतात. सोलापूर जिल्ह्यातला निलेश आणि लातूरचा दत्तात्रय गुट्टे दोघे पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण करून सध्या बारामती डिलिव्हरी बॉयचे काम करतात. निलेशला तर मुंबईत शहर पदासाठी निवड झाल्याचे पत्र देखील आले आहे.  राज्य सरकारने 2021/22 साली दहा हजार पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला. परंतु वास्तवात भरती झाली 2023 मध्ये झाली. दहा हजार पैकी 7076 पदे भरली गेली.  8970 मुले/ मुली परंतु प्रतीक्षा यादीत आहेत. सध्या मुंबईत तीन हजार पदे रिक्त आहेत. सगळी प्रक्रिया होऊन देखील अद्याप पर्यंत सरकारकडून कोणताही कॉल आलेला नाहीये, त्यामुळे त्यांच्यावर झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करावे लागतेय.

या संदर्भात मुलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता लवकरच भरती होईल असं सांगण्यात आले. तर जोपर्यंत सरकारकडून आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही पदे भरू शकणार नसल्याचं मुंबई पोलीस आयुक्तांचे म्हणणे असल्याचे मुले सांगतात. 7076 पैकी फक्त आतापर्यंत फक्त 1500 मुले आणि मुली बोलवले असल्याचे निलेश सांगतो. 
आम्ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे. आम्हाला आर्थिक परिस्थिती मुळे काम करावं लागलं. घरी देखील जाता येत नाही.. घरी गेल तर घरचे आणि गावातील लोकं म्हणतात तुम्ही तर भरती झाला आहात इथे काय करतात. त्यामुळे ही मुले घरी देखील जात नाहीत.

राज्यात झालेल्या या पेपर फुटी मधील अनेक जण हे पोलीस मध्ये भरती झाल्याचं या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. जर भरती पेपर फुटी झाली नसती तर आम्ही प्रतीक्षा यादीत आलोच नसत असं या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. सरकारने आम्हाला लटकवत ठेवले आहे. जर आम्ही भरती झालो आहोत तर आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला घेणार आहोत म्हणून नाहीतर सरळ नाही म्हणून सांगा. आम्ही दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास करतो परंतु सरकार आम्हाला काहीच सांगत नाही असं दत्तात्रय म्हणतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Budget  2025 :निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, कमोडिटी बाजार सुरु राहणार, शेअर बाजाराचं काय?
निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, शनिवारी कमोडिटी अन् शेअर बाजार सुरु राहणार की बंद?
Ambadas Danve:'जय भवानी जय शिवाजी म्हणत मतं मिळवण्याचे दिवसे गेले', अंबादास दानवेंचा शिवसैनिकांना अजब सल्ला, म्हणाले..
'जय भवानी जय शिवाजी म्हणत मतं मिळवण्याचे दिवसे गेले', अंबादास दानवेंचा शिवसैनिकांना अजब सल्ला, म्हणाले..
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे पावसात वाहून गेले, फॉरेन्सिक रिपोर्ट उघड करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याला अक्षय शिंदेच्या वकिलांची नोटीस
शिंदे गटाच्या मंत्र्याने गोपनीय माहिती बाहेर फोडली; अक्षय शिंदेच्या वकिलांनी धाडली मंत्र्यांना नोटीस
Mutual Fund SIP : शेअर बाजारातील गुंतवणुकीनं नुकसान? 'या' म्युच्यूअल फंड SIP तून अपेक्षाभंग,कमाई ऐवजी तोटा, आता पुढं काय?   
शेअर बाजारात सातत्यानं घसरण, 'या' म्युच्यूअल फंडातील एसआयपीतून कमाई ऐवजी नुकसान, आता पुढं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7 AM : 30 Jan 2025 : ABP MajhaNitesh Rane : नितेश राणे म्हणतात परीक्षा केंद्रावर बरखाबंदी हवी, भाजप नेत्यांंचा मागणीला पाठिंबाStampede In kumbh Mela : महाकुंभमेळ्यात शाही स्नानावेळी चेंगराचेंगरी, 30 जणांंवर काळाचा घालाMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा |  6.30 AM | 30 Jan 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget  2025 :निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, कमोडिटी बाजार सुरु राहणार, शेअर बाजाराचं काय?
निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, शनिवारी कमोडिटी अन् शेअर बाजार सुरु राहणार की बंद?
Ambadas Danve:'जय भवानी जय शिवाजी म्हणत मतं मिळवण्याचे दिवसे गेले', अंबादास दानवेंचा शिवसैनिकांना अजब सल्ला, म्हणाले..
'जय भवानी जय शिवाजी म्हणत मतं मिळवण्याचे दिवसे गेले', अंबादास दानवेंचा शिवसैनिकांना अजब सल्ला, म्हणाले..
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे पावसात वाहून गेले, फॉरेन्सिक रिपोर्ट उघड करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याला अक्षय शिंदेच्या वकिलांची नोटीस
शिंदे गटाच्या मंत्र्याने गोपनीय माहिती बाहेर फोडली; अक्षय शिंदेच्या वकिलांनी धाडली मंत्र्यांना नोटीस
Mutual Fund SIP : शेअर बाजारातील गुंतवणुकीनं नुकसान? 'या' म्युच्यूअल फंड SIP तून अपेक्षाभंग,कमाई ऐवजी तोटा, आता पुढं काय?   
शेअर बाजारात सातत्यानं घसरण, 'या' म्युच्यूअल फंडातील एसआयपीतून कमाई ऐवजी नुकसान, आता पुढं काय?
Dhananjay Munde : दिल्लीवारी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवणार का? राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात? 
दिल्लीवारी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवणार का? राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात? 
Ajit Pawar in Beed: अजित पवारांनी बीडमध्ये पाऊल ठेवताच धनुभाऊ स्वागताला पोहोचले, डीपीडीसीच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा
अजित पवारांनी बीडमध्ये पाऊल ठेवताच धनुभाऊ स्वागताला पोहोचले, डीपीडीसीच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा
मग युती कधी? उद्धव ठाकरेंसमोर मिलिंद नार्वेकरांची गुगली, मी सुद्धा या सुवर्णक्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटील यांचा सिक्सर
युतीबाबत नार्वेकरांची उद्धव ठाकरेंसमोर गुगली, चंद्रकांत पाटलांचा सिक्सर, भेटीच्या फोटोमागची स्टोरी समोर
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
Embed widget