एक्स्प्लोर

Namdev Jadhav on Baramati : मला शिवरायांकडून दृष्टांत, मागील जन्मात लखुजी जाधवराव होतो, मी बारामती लढवणार : नामदेव जाधव

शरद पवारांबद्दल  काही दिवसांपूर्वी  आक्षेपार्ह वक्तव केल्यामुळं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं होतं त्या नामदेव जाधवांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

पुणे शरद पवारांबद्दल (Sharad Pawar)  काही दिवसांपूर्वी  आक्षेपार्ह वक्तव केल्यामुळं ज्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं होतं त्या नामदेव जाधवांनी (Namdev Jadhav) बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. हे जाहीर करताना छत्रपत्री शिवाजी महाराजांनी (Chatrapati shivaji maharaj) स्वप्नात येऊन आपल्याला निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. त्याचबरोबर मागील जन्मात आपण लखुजी जाधवराव होतो, असेही नामदेव जाधव म्हणालेत.  एवढंच नाही तर ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना गुप्तधन सापडलं त्या पद्धतीनं आपल्याला देखील जमिनीखाली गुप्तधन सापडेल असे तारे नामदेव जाधव यांनी तोडलेत. या सगळ्या दाव्यांमुळं तुमच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल कारवाई होऊ शकते का? असं विचारल्यावर आपण कोणत्याही कारवाईला घाबरत नसल्याचं नामदेव जाधव म्हणाले आहेत. 

नामदेव जाधव म्हणाले की,  बारामतील मतदार संघ हा  शहाजी राज्यांच्या जाहगिरीचा प्रदेश आहे. सिवाजी महाराजाच्या स्वराज्याच्या निर्मितीचं केंद्रबिंदू आहे. इथेच शिवाजी महाराजांनी शपथ घेतली आहे. पहिला किल्ला ताब्यात दिलेला तोरणा किल्लादेखील इथेच आहे. संभाजी महाराजांचा जन्मस्थळ असलेला पुरंदर किल्लादेखील याच मतदारसंघामध्ये आहे. यातील कोणत्याही किल्ल्यांचा विकास झालेला नाही. या किल्ल्यांचा विकास व्हावा, अशी इच्छा आहे. त्यात मी निवडणूक लढावी अशी इच्छादेखील अनेकांनी बोलून दाखवली आहे.  असं असतानाच मला पहाटे शिवाजी महाराजांची पुण्यतीथी असलेल्या दिवशी म्हणजेच 3 एप्रिलला दृष्टांत झाला. छत्रपत्री शिवाजी महाराजांनी स्वप्नात येऊन निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिला, असा दावा  केला आहे.
 
ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांचं वास्तव्य असलेल्या बारातमीजवळ  असलेल्या चार किल्ल्यांवर जाणारे हायवे, रोपवे, हेलिपॅड असावे. असं केल्यास चार लाख तरुणांना रोजगार मिळेल. चार लाख तरुणांसोबत चार लाख कुटुंबांना पैसे मिळतील आणि बारामती लोकसभेतून कोणीही बेरोजगार राहणार नाही, हे सगळं शिवाजी महाराजांनी साडे चारशे वर्षापूर्वी तयार करुन दिलं आहे. मात्र हे वाडे पडत आहे आणि आम्ही झोपडी बांधण्याची तयारी करत आहोत, हे आमचं दुर्दैव आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिला असल्याचं ते म्हणाले. 

निवडणुकीसाठी पैसे कुठूण आणणार असं विचारल्यास नामदेव जाधवांनी शिवाजी महाराजांच्या काळातील उदाहरण दिलं आहे. पैसे कुठून आणायचे हा प्रश्न स्वराज्य स्थाप करताना शिवाजी महाराजांनादेखील होता. त्यावेळी तोरणा किल्ल्यावर त्यांना सात रांंजण भरुन हांडे सापडले होते. हे सगळं शहाजी राजांनी त्यांना पाठवले होते. त्यामुळे आता आम्ही एक वोट आणि एक नोट असं लोकांना सांगणार आहोत. लोकांच्या विकासासाठी हे सगळं सुरु आहे. त्यामुळे लोकांनी पुढाकार घेऊन त्यांनी ताकद द्या आणि लेकरांच्या रोजगारासाठी उभे रहा, असं ते म्हणाले आहेत. 

नामदेव जाधव कोण आहेत?

नामदेव जाधव हे  शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. शाळेत असताना गैरमार्गाने गुण वाढवले म्हणून नामदेव जाधव यांना विद्यार्थी, पालक व शाळा प्रशासनाने धक्के मारून शाळेतून हाकलून लावलं होतं. नामदेव जाधवच्या विरोधात विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हाही दाखल आहे. सध्या ते जामीनावर आहे. ते राज्य सरकारमधील एका मंत्र्याकडून सुपारी घेऊन शरद पवार यांच्यावर टीका करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला होता. 

इतर महत्वाची बातमी-

Vasant More : रुसले,फुगले, राजीनामा दिला, उमेदवारीसाठी फिर फिर फिरले अन् अखेर वसंत मोरे पुण्याच्या मैदानात उतरले, राजीनाम्यापासून आतापर्यंत काय काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 09 AM 15 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सManoj Jarange On Walmik Karad : कराडवर मोकोका लावला आता 302 लावा, जरांगेंची मागणीVidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफाTop 80 at 8AM Superfast 15 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Embed widget