एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Crime News : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला गालबोट; लाठ्या काठ्या घेत दोन गट एकमेकांवर भर रस्त्यात भिडले, सहकार नगरमधील घटना
पुण्यातील सहकार नगर भागात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
![Pune Crime News : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला गालबोट; लाठ्या काठ्या घेत दोन गट एकमेकांवर भर रस्त्यात भिडले, सहकार नगरमधील घटना A scuffle has taken place between two groups during Ganesh Visarjan procession in Sahkar Nagar area of Pune Pune Crime News : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला गालबोट; लाठ्या काठ्या घेत दोन गट एकमेकांवर भर रस्त्यात भिडले, सहकार नगरमधील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/29/b239056e381914a677c39cbd704cba1e1695974890070442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune ganeshotsav
पुणे : 10 दिवस गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मात्र नेहमी प्रमाणे मिरवणुकीच्या दिवशी या उत्सावाला गालबोट लागलं. पुण्यातील सहकार नगर भागात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. लाठ्यांचा वापर करत दोन गट एकमेकांवर भिडले. या घटनेमुळे परिसरामध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
संविस्तर बातमी थोड्या वेळात...
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)