एक्स्प्लोर
Ajit Pawar : अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घरातून पिस्तूल चोरीला; घटनेने एकच खळबळ, पोलीस तपास सुरु
एकीकडे पुण्यात पोटनिवडणुकीचे वारे सुरु आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरातच चोरी झाली आहे. यात चोरांनी घरात असलेली पिस्तूल पळवली आहे.

ajit pawar
Ajit Pawar : एकीकडे पुण्यात पोटनिवडणुकीचे (Bypoll Elections) वारे वाहत आहेत तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांच्या घरातच चोरी झाली आहे. यात चोरांनी घरात असलेली पिस्तूल (Pistol) पळवली आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. पुण्यातल्या औंध परिसरात ही घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही चोरी झाली आहे. याबद्दल चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
सविस्तर वृत्त थोड्या वेळात...
आणखी वाचा























