एक्स्प्लोर

Narendra Modi : नरेंद्र मोदींसाठी ही निवडणूक का महत्त्वाची? तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी काय करू शकतात?  

Lok Sabha Election : गेली 10 वर्षे पंतप्रधानपदी असलेल्या नरेंद्र मोदींसमोर यंदा इंडिया आघाडीने मोठं आव्हान उभं केल्याचं दिसतंय. 

मुंबई: मतदान कमी झालं म्हणजे त्याचे नक्की काय परिणाम होतात? तर सामान्यतः अशी मान्यता आहे की जेव्हा लोकांना त्वेषाने बदल करायचा असतो तेव्हा भरभरून मतदान होतं. जितकं कमी मतदान, म्हणजे बदल घडवण्यासाठीचा निरुत्साह. मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत, जिथे राजकारणाने अनाकलनीय, अभद्र युती-आघाडीचे वळण घेतले तिथे हा टक्का मतदात्यांचा संभ्रम आणि निराशेचे तर द्योतक नाही ना? हा विचार स्वाभाविक मनात येतो.
महाराष्ट्रात झालेली निवडणूक ही प्रत्येक राजकीय पक्षासाठी, देशातल्या प्रमुख नेत्यांसाठी आव्हानात्मक ठरलीय. 

ही निवडणूक ज्या नेत्यांसाठी महत्त्वाची आहे त्यातील सर्वात वरचं नाव हे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं. 2014 आणि 2019 अशा सलग दोन वेळा भाजपला बहुमत मिळवून देत दहा वर्ष मोदी पंतप्रधानपदी विराजमान होते. यावेळी त्यांनी चारशे पारचं लक्ष्य ठेवलं आहे. मात्र त्यांच्या वाटेत इंडिया आघाडीने बरीच आव्हानं उभी केली आहेत. 

मोदी जिंकले तर काय होणार? 

- जिंकले तर सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळवत पंतप्रधान होणार. 
- पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर हॅटट्रिक साधणारी पहिली व्यक्ती ठरणार.
- 2019 साली शिवसेना मोदींच्या नावावर जिंकली हे सिद्ध होणार
- स्थानिक मुद्दे नाही तर मोदींची विकासकामं भावली हे सिद्ध होणार.
- ठाकरे-पवार सहानुभूती कार्ड चाललं नाही हे सिद्ध होणार.
- महाराष्ट्रातही सर्वात मोठा ब्रँड मोदी हे सिद्ध होणार.
- विधानसभेसाठी भाजप आणि महायुतीची संधी वाढणार. 

तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी काय करू शकतात?

- तिसऱ्या टर्ममध्ये आणखी धाडसी निर्णय घेणार.
- विकासकामांचा वेग वाढवता येणार.
- काशी, मथुरा प्रश्न सामोपचाराने सोडवण्यावर भर.
- समान नागरी कायदा लागू करण्याची शक्यता.
- राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर अधिक लक्ष.
- भाजप अंतर्गत स्थान अधिक बळकट होणार.
- शपथविधीनंतर पहिल्या 100 दिवसात घ्यायचे मोठे निर्णय तयार आहेत. 
- वन नेशन वन इलेक्शन लागू करण्याला जोर देणार.
- महिला आरक्षण अंमलात आणणार.
- प्रलंबित जनगणना 2025 मध्ये पूर्ण करणार.
- कृषी व इतर क्षेत्रासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणार.

जागा कमी आल्या तर नरेंद्र मोदी काय करू शकतात?

- जागा कमी आल्या तर पक्षातील इतरांना संधी मिळण्याची शक्यता.
- इंडिया आघाडीचं सरकार आलं तर निवृत्ती घेण्याची शक्यता.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  14  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :14नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Singham Again Worldwide BO Collection: सिंघमची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, रचलेत 4 धमाकेदार रेकॉर्ड, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा अजयचा चौथा चित्रपट
सिंघमची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, रचलेत 4 धमाकेदार रेकॉर्ड, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा अजयचा चौथा चित्रपट
Embed widget