एक्स्प्लोर

Marathwada MLA List : मराठवाड्यात कोणाची किती ताकद, कोणत्या पक्षाचे किती आमदार? जाणून घ्या सविस्तर

Marathwada MLA list : विधानसभा निवडणुकीत मराठावाड्यातील मतदारसंघांकडे समस्त राज्याचे विशेष लक्ष असणार आहे. या राज्यात यावेळी कोण वर्चस्व गाजवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) घोषणा आज होणार आहे. भारत निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. याच पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर लगेच राज्यात आचारसंहिता लागू होईल. या निवडणुकीत मराठवाड्याकडे राज्याचे विशेष लक्ष असेल. कारण गेल्या काही महिन्यात मराठवाड्यात राजकारण ढवळून निघालेले आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण या मुद्द्यांमुळे या राज्यात जनतेमध्ये असंतोष आहे. अशा स्थितीत मराठवाड्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलं असून सध्या मराठवाड्यात कोणाची किती ताकद आहे? हे जाणून घेऊ या...

मराठवाडा विधानसभा मतदारसंघ 

छत्रपती संभाजीनगर  (Chhatrapati Sambhaji Nagar MLA List)

सिल्लोड विधानसभा -अब्दुल सत्तार (शिवसेना - एकनाथ शिंदे)
कन्नड विधानसभा -  उदयसिंग राजपूत (शिवसेना- उद्धव ठाकरे)
फुलंब्री विधानसभा -  हरिभाऊ बागडे (भाजप) -सध्या राज्यपाल
औरंगाबाद मध्य विधानसभा -  प्रदीप जयस्वाल (शिवसेना - एकनाथ शिंदे)
औरंगाबाद पश्चिम विधानसभा -  संजय शिरसाट (शिवसेना - एकनाथ शिंदे)
औरंगाबाद पूर्व विधानसभा -  अतुल सावे (भाजप)
पैठण विधानसभा -  संदीपान भुमरे (शिवसेना - एकनाथ शिंदे) - सध्या खासदार
गंगापूर विधानसभा -  प्रशांत बंब (भाजप)
वैजापूर विधानसभा -  रमेश बोरनारे (शिवसेना - एकनाथ शिंदे)

नांदेड (Nanded MLA List)

किनवट विधानसभा -भीमराव केराम (भाजप)
हदगाव विधानसभा - माधवराव पाटील जवळगावकर (काँग्रेस)
भोकर विधानसभा - अशोक चव्हाण (भाजप) - सध्या राज्यसभा खासदार 
नांदेड विधानसभा - उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
नांदेड विधानसभा - दक्षिण मोहन हंबर्डे (काँग्रेस)
लोहा विधानसभा - श्यामसुंदर शिंदे (अपक्ष)
नायगाव विधानसभा - राजेश पवार (भाजप)
देगलूर विधानसभा -  जितेश अंतापूरकर (काँग्रेस मुखेड विधानसभा - तुषार राठोड (भाजप)

हिंगोली (Hingoli MLA List)

वसमत विधानसभा - चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी - अजित पवार)
कळमनुरी विधानसभा - संतोष बांगर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
हिंगोली विधानसभा - तानाजी मुटकुळे (भाजप)

परभणी (Parbhani MLA List)

जिंतूर विधानसभा - मेघना बोर्डीकर (भाजप)
परभणी विधानसभा - राहुल पाटील (शिवसेना - उद्धव ठाकरे)
गंगाखेड विधानसभा - रत्नाकर गुट्टे (रासप)
पाथरी विधानसभा -  सुरेश वरपूडकर (काँग्रेस)

जालना (Jalna MLA List)

परतूर विधानसभा -  बबन लोणीकर (भाजप)
घनसावंगी विधानसभा -  राजेश टोपे (राष्ट्रवादी - शरद पवार)
जालना विधानसभा -  कैलास गोरंटियाल (काँग्रेस)
दनापूर विधानसभा -  नारायण कुचे (भाजप)
भोकरदन विधानसभा -  संतोष दानवे (भाजप)

बीड (Beed MLA List)

गेवराई विधानसभा -  लक्ष्मण पवार (भाजप)
माजलगाव विधानसभा -  प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी - अजित पवार)
बीड विधानसभा -  संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी - शरद पवार)
आष्टी विधानसभा -  बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी - अजित पवार)
केज विधानसभा -  नमिता मुंदडा (भाजप)
परळी विधानसभा -  धनंजय मुंडे (राष्ट्रवादी - अजित पवार)

लातूर (Latur MLA List)

लातूर ग्रामीण विधानसभा -  धीरज देशमुख (काँग्रेस)
लातूर शहर विधानसभा -  अमित देशमुख (काँग्रेस)
अहमदपूर विधानसभा -  बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी - अजित पवार)
उदगीर विधानसभा -  संजय बनसोडे (राष्ट्रवादी - अजित पवार)
निलंगा विधानसभा -  संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
औसा विधानसभा -  अभिमन्यू पवार (भाजप)

धाराशिव (Dharashiv MLA List)

उमरगा विधानसभा -  ज्ञानराज चौगुले (शिवसेना - एकनाथ शिंदे)
तुळजापूर विधानसभा -  राणा जगजितसिंह पाटील (भाजप)
उस्मानाबाद विधानसभा -  कैलास पाटील (शिवसेना- उद्धव ठाकरे)
परांडा विधानसभा -  तानाजी सावंत (शिवसेना - एकनाथ शिंदे)

मराठवाडाक्षीय बलाबल (Marathwada MLA List)

 मराठवाड्यात 2019 ला 46 जागांपैकी सर्वाधिक 16 ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले. तत्कालीन शिवसेना  12 आमदार निवडून आहे .शिवसेना 2 पक्षात विभागली गेली. उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठवाड्यात 3 आमदार राहिले .तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत 9 आमदार गेले. काँग्रेसला मराठवाड्यात 8 आमदार निवडून आणता आले. तत्कालीन राष्ट्रवादीला मराठवाड्याने 8 आमदार दिले. त्यापैकी शरद पवार यांच्यासोबत 2 आमदारांनी राहणं पसंत केले.तर 6 आमदार अजित पवार यांच्या सोबत गेले. मराठवाड्यात रासप ला रत्नाकर गुट्टे यांच्या रूपान एक आमदार निवडून आणता आला. तर नांदेड जिल्ह्याच्या लोहा मतदार संघातून श्यामसुंदर शिंदे हे अपक्ष निवडून आले.

हेही वाचा :

Maharashtra Assembly Election 2024 Dates : मोठी बातमी! महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार, दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Maharashtra MLA List : विधानसभा निवडणुकीचं बिगुल थोड्यावेळात वाजणार, जाणून घ्या महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Beauty Parlour And Salon Rates : नव्या वर्षात सलून आणि ब्युटी पार्लरचा खर्च वाढणारMaharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावर महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईत बैठक- सूत्रABP Majha Headlines : 06 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 11 डिसेंबर 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे; महापालिका म्हणतेय नोंदणी ऑनलाईन
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे; महापालिका म्हणतेय नोंदणी ऑनलाईन
Best Bus Accident: मोठी बातमी! मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसनं आणखी एकाला चिरडलं
मोठी बातमी! मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसनं आणखी एकाला चिरडलं
Embed widget