एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion : विदर्भातील कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी? 9 मंत्र्यांची वर्णी, 7 जिल्ह्याची पाटी कोरी

Maharashtra Cabinet : देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात यंदा विदर्भ आणि मराठवाड्याचे वर्चस्व बघायला मिळाले आहे. पश्चिम महाराष्ट्राचे 10 तर विदर्भाचे 9 मंत्र्‍यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली आहे.

Vidarbha Minister In Mayauti Government : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारमधी मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) नागपुरात पार पाडणार आहे. यामध्ये 19 मंत्री भाजपकडून मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून 11 जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सात जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मंत्रीपदांमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला असून तब्बल 19 चेहरे मंत्रीपदामध्ये नवीन चेहरे असणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे महायुतीमध्ये मंत्रीपदामध्ये भाकरी फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. 

मंत्रीमंडळात विदर्भ आणि मराठवाड्याचे वर्चस्व 

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात यंदा विदर्भ आणि मराठवाड्याचे वर्चस्व बघायला मिळाले आहे. पश्चिम महाराष्ट्राचे 10 तर विदर्भाचे 9 मंत्र्‍यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली आहे. मात्र विदर्भातील 7 जिल्ह्याची पाटी कोरी असल्याचे चित्र आहे. सोबतच मराठवाड्याच्या वाट्याला 4 मंत्रीपद आले आहे. मात्र मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव,जालना, हिंगोलीची पाटी कोरी राहिली असल्याचे चित्र आहे. महायुतीत आता पर्यंत एकूण 36 जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला असून यामध्ये तब्बल 10 मंत्री पश्चिम महाराष्ट्रातून आहेत. अजित पवार यांच्या रुपाने उपमुख्यमंत्रीपद सुद्धा आहे.  

विदर्भातील 7 जिल्ह्याची पाटी कोरी

समोर आलेल्या माहितीनुसार, फडणवीसांच्या मंत्रीमंडळात 16 जिल्ह्याची पाटी कोरी आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचे वर्चस्व पहायला मिळाले आहे. कोकणातील 3 जिल्ह्यांना  मंत्रीमंडळात स्थान आहे. मात्र मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव,जालना, हिंगोलीची पाटी कोरी राहिली आहे. तर विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती आणि वाशिम या 7 जिल्ह्याची पाटी कोरी असल्याचे चित्र आहे.

भाजपकडून कोणाला मंत्रि‍पदासाठी संधी- (BJP Cabinet Minister List)

1. नितेश राणे 
2. शिवेंद्रराजे भोसले 
3. चंद्रकांत पाटील 
4. पंकज भोयर
5. मंगलप्रभात लोढा 
6. गिरीश महाजन 
7. जयकुमार रावल 
8. पंकजा मुंडे
9. राधाकृष्ण विखे पाटील
10. गणेश नाईक 
11. मेघना बोर्डीकर
12. अतुल सावे 
13. जयकुमार गोरे 
14. माधुरी मिसाळ 
15. चंद्रशेखर बावनकुळे
16. संजय सावकारे
17. अशोक उईके 
18. आकाश फुंडकर
19. आशिष शेलार

शिवसेनेकडून कोणाला मंत्रि‍पदासाठी संधी- (Shivsena Cabinet Minister List)

1. उदय सांमत
2. प्रताप सरनाईक
3. शंभूराज देसाई
4. योगश कदम
5. आशिष जैस्वाल
6. भरत गोगावले
7. प्रकाश आबिटकर
8. दादा भूसे
9. गुलाबराव पाटील
10. संजय राठोड
11. संजय शिरसाट 

राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रि‍पदासाठी संधी- (NCP Cabinet Minister List)

1. आदिती तटकरे 
2. बाबासाहेब पाटील 
3. दत्तमामा भरणे 
4. हसन मुश्रीफ 
5. नरहरी झिरवाळ
6. मकरंद पाटील
7. इंद्रनील नाईक 
8. धनंजय मुंडे
9. माणिकराव कोकाटे 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, धनंजय मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
Anjali Damania : अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 28 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 28 डिसेंबर 2024: ABP MajhaManmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयातDhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, धनंजय मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
Anjali Damania : अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
Bus Accident : भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली; दोन वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू, मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली; दोन वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू, मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
Manoj Jarange Patil : संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
OTT Upcoming Release 2025: अॅक्शन-ड्रामा अन् बरंच काही; नव्या वर्षात मनोरंजनाची मेजवानी, नुसतं एन्टरटेन्मेंट, एन्टरटेन्मेंट आणि एन्टरटेन्मेंट
अॅक्शन-ड्रामा अन् बरंच काही; नव्या वर्षात मनोरंजनाची मेजवानी, नुसतं एन्टरटेन्मेंट, एन्टरटेन्मेंट आणि एन्टरटेन्मेंट
Embed widget