एक्स्प्लोर

Unmesh Patil on Girish Mahajan : गिरीश महाजन शेतकऱ्यांना लुटणाऱ्या लुटारु गँगचे प्रमुख, उन्मेष पाटलांचे खळबळजनक आरोप

Unmesh Patil on Girish Mahajan, Jalgaon : नुकतेच भारतीय जनता पक्षातून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजनांवर आरोपांची मालिकाच सुरु केली आहे.

Unmesh Patil on Girish Mahajan, Jalgaon : नुकतेच भारतीय जनता पक्षातून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजनांवर आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या लुटारू गँगचे प्रमुख गिरीश महाजन आहेत. जिल्हा बँकेत फसवणूक करणारे नेते हे मंत्री गिरीश महाजन यांनी तोडाफोडीचे राजकारण करून  बसवलेले नेते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लुबाडणूक करण्याला जसे हे नेते जबाबदार आहेत. तशाच पद्धतीने त्यांना त्या पदावर बसवणारे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) देखील या गँगचे प्रमुख आहेत, असा खळबळजनक आरोप उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी केला आहे. जळगावमध्ये उन्मेष पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करणार 

निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा समस्याकडे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आता निवडणूक संपली असल्याने तातडीने यांनी शेतकऱ्यांच्या साठी पीक विमा मिळण्यासाठी,कर्ज मिळण्या साठी,भाव मिळण्यासाठी काम केले पाहिजे. नाही तर शेतकऱ्याचा उद्रेक यांना पाहायला मिळेल. आम्ही सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी म्हटलं आहे. 

लोकशाहीचा खून करण्याचे काम तुम्ही करत आहात

राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. तुम्ही थोडे संवेदनशील व्हा. तुमच्या अंगी झुंडशाहू कुठून आली? तुमच्यामध्ये एवढी गुरमी कुठून येते? तुम्हाला एवढं कोणी निगरगट्ट कोणी केलं? लोकशाहीचा खून करण्याचे काम तुम्ही करत आहात, असंही उन्मेष पाटील (Unmesh Patil) म्हणाले. 

 संकटमोचक नाही, तर संकट आहे

गिरीश महाजन यांना दोन नंबरच्या पैशाची मस्ती, संकटमोचक नाही, तर संकट आहे. हे दिल्लीच्या गोष्टी करतात, गल्लीच्या गोष्टींबाबत. जामनेरचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असले तरी त्यांनी दोन नंबरचे पैसे कमावले आहेत. त्यांना दोन नंबरच्या पैशाची यांची मस्ती आहे, असं काही दिवसांपूर्वी उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी म्हटलं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Chhagan Bhujbal on Raj Thackeray : तुम्ही तर रक्ताचे होतात, इकडं पण असता तिकडं पण असता, बाळासाहेबांशी असे का वागलात? छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलंCM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget