एक्स्प्लोर

Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडसोबत परळीमधील दोन नगरसेवकही सीआयडीच्या कार्यालयात पोहचले; ते दोघं नेमके कोण?

Walmik Karad Surrender: सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे वाल्मिक कराडची चौकशी करत आहे.

Walmik Karad Surrender: बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) आज सीआयडीसमोर शरण आला. वाल्मिक कराडने आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले आहे. वाल्मिक कराड यांना सीआयडीने आता ताब्यात घेतले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराड 22 दिवसांनंतर समोर आला. (Walmik Karad Surrender CID)

सीआयडीच्या कार्यालयात शरण आल्यानंतर आता सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे वाल्मिक कराडची चौकशी करत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग कार्यालयात वाल्मिक कराडची चौकशी सुरु आहे. वाल्मिक कराडसोबत परळीमधील 2 नगरसेवकसुद्धा उपस्थितीत  आहेत. ते नेमके दोन नगरसेवक कोण आहेत, याबाबत अद्याप माहिती मात्र समोर आलेली नाही. वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर सीआयडीच्या पुण्यातील ऑफिसबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

आधीच सेटिंग झालेली. हे सर्व सेट करण्यासाठी इतके दिवस लागले- जितेंद्र आव्हाड

वाल्मिक कराड शरण जाणार हे मी आधीच सांगितलेलं. आधीच सेटिंग झालेली. हे सर्व सेट करण्यासाठी इतके दिवस लागले. खंडणी बद्दल वाल्मिक कराड बोलतोय. हत्याबद्दल बोलत नाही.आत्ताच्या केसमध्ये जे अधिकारी आहेत, त्यांनीच त्याला मदत केली आहे. 302 चा गुन्हा याच्यावर अजिबात दाखल होणार नाही. कारण याचा बाप कॅबिनमध्ये बसलाय.  नैतिकदृष्ट्या मी वाचत असतो, लक्षात ठेवत असतो, राजकारणात आत्तापर्यंत एवढे मोठे आरोप कोणत्या मंत्र्यावर झाले नाहीत, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

बिहार हे चांगल राज्य आहे, तिथे हत्या करुन लपवलं जात नाही- जितेंद्र आव्हाड

देशमुख यांना सरकारी वकील देताना त्यांच्या कुटुंबाला विश्वासात घेऊन द्यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती मागच्या दोन-तीन वर्षात झालेल्या हत्येची चौकशी करावी, त्यांच्या कुटुंबियांना बोलवून घ्यावं, कळेल कोणी कोणाची जमीन बळकावली, का कोणी कोणाची हत्या केली, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. एक हत्या तर भयंकर आहे, त्याची माहिती माझ्याकडे आहे. पोरीला फोन लावून दिला गेला आणि फोनवरुन मुलीला सांगितलं एक तर तु गोळी मारून घे, नाहीतर याला गोळी मारून घ्यायला सांग, असा धक्कादायक दावा देखील जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. बिहार हे चांगल राज्य आहे, तिथे हत्या करुन लपवलं जात नाही. तिथे जे काय घडतं होतं त्यावरून कळत होतं की पुढे काय घडणार आहे ते, म्हणून मी आधीच ट्वीट करुन सांगितलं होतं की पुण्यात वाल्मिक कराड शरण येणार आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

संबंधित बातमी:

गळ्यात उपरणं, हातात भगवा धागा; 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यात काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
Walmik Karad Surrender : काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Walmik Karad: 23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
वाल्मिक कराडांनी शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Surrender Pune CID : गाडी आली, वाल्मिक कराड उतरला, CID कार्यालयातील Uncut VIDEOWalmik Karad Surrender to Pune CID :  वाल्मिक कराडने पुण्यात सीआडीसमोर केलं आत्मसमर्पणWalmik Karad EXCLUSIVE : शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड काय म्हणाला? शब्द अन् शब्द जसाच्या तसा!Pune CID : Walmik Karad पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
Walmik Karad Surrender : काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Walmik Karad: 23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
वाल्मिक कराडांनी शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
Walmik Karad: आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
Santosh Deshmukh Case : मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
Walmik Karad: 'कडक कपडे घालून शानमध्ये येणार, वाल्मिक कराड आज शरणगती पत्कारणार'; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण
'वाल्मिक कराड आज शरण येणार, कडक कपडे घालून शानमध्ये येणार...'; जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
Embed widget