एक्स्प्लोर

सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोगातील सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तार थांबला असं वाटत नाही : उदय सामंत

Uday Samant on Maharashtra Cabinet Expansion : निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराची अडचण झाली असे मला वाटत नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार हा दोन्ही मुख्य नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर होईल," असं उदय सामंत म्हणाले.

Uday Samant on Maharashtra Cabinet Expansion : "सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि निवडणूक आयोगातील (Election Commission) सुनावणीमुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) थांबला आहे, असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही मुख्य नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल," असं शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना उदय सामंत यांनी सुप्रीम कोर्टातील सुनावणी, मंत्रिमंडळ विस्तार यावर भाष्य केलं.

'मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सांगू शकतील'
शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन महिना उलटून गेल्यानंतरही राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली होती. आता मंत्रिमंडळ विस्तार हा उद्याच होण्याची शक्यता आहे. याबाबत शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की, "मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सांगू शकतील. निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराची अडचण झाली असे मला वाटत नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार हा दोन्ही मुख्य नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर होईल."

'न्याय मागण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे गेलो'
पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी आहे त्याला सुप्रीम कोर्टाने कुठेही आडकाठी केली नाही. पण यामध्ये निकाल लागेपर्यत निर्णय घेऊ नये, अशा सूचना केल्या आहेत. हे प्रकरण सोमवारी  मोठ्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सोमवारी जो निर्णय घेतला जाईल तो योग्य घेतला जाईल. निवडणूक आयोगाला बाजू ऐकण्यासाठी सुनावणी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कुठेही बंधन घातलं नाही. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या दोन्ही स्वायत्त संस्था आहेत. न्याय मागण्यासाठी आम्ही दोन्हीकडे गेलो आहोत."

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024JOB Majha | नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये लेबोरेटरी पदावर भरती, एकूण किती जागा? #ABPMajhaWankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Embed widget