एक्स्प्लोर

Pratap Sarnaik : शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांकडून गृहमंत्रीपदाबाबत पुन्हा महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, एकनाथ शिंदेंना गृहखातं...

Pratap Sarnaik : ज्यांच्याकडे गृहखातं आहे ते द्यायला तयार असतील तर आमची काही हरकत नाही, असे म्हणत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी गृहखात्यासंदर्भात भाष्य केलं आहे.

Pratap Sarnaik मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. त्यानंतर आता खातेवाटपाकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. हे खातेवाटप येत्या दोन-तीन दिवसांत पार पडेल, अशी माहिती पुढे आली आहे. या मंत्रिमंडळात 33 कॅबिनेट मंत्री असल्यामुळे खातेवाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कसरत करावी लागणार आहे. खातेवाटप हा सर्वस्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अधिकारातील विषय आहे. तेच यासंदर्भात निर्णय घेणार आहेत, तर खाते वाटपामध्ये कोणताही तिढा नाही खाते वाटपात कोणताही समन्वय नाही, असा कोणताही विषय नाही तिन्ही नेते एकत्र बसून दोन दिवसांमध्ये निर्णय घेतील, असे मत शिवसेना आमदार उदय सामंत (Uday Samant)यांनी व्यक्त केलं आहे.

खाते वाटपामध्ये कोणताही तिढा अथवा पेच नाही-  प्रताप सरनाईक

अशातच खाते वाटपाबाबत अद्याप तिढा असल्याच्या राज्याच्या राजकारणात चर्चा असताना उदय सामंत यांच्या पाठोपाठ आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी गृहखात्यासंदर्भात भाष्य केलं आहे. खाते वाटपामध्ये कोणताही तिढा अथवा पेच नाही. खाते वाटपात कोणताही समन्वय नाही असा कोणताही विषय नाही. तिन्ही नेते एकत्र बसून दोन दिवसांमध्ये निर्णय घेतील, तसेच गृहखात्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असं ही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

गृहखातं द्यायला तयार असतील तर काही हरकत नाही-  प्रताप सरनाईक

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना एक दिवस नाही तर दररोज अधिवेशनात यावे, असा सल्लाही शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. सोबतच जे नाराज आमदार आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी सर्वतोपरी मदत आतापर्यंत केली आहे, आणि या पुढे ही एकनाथ शिंदे त्यांना सोडणार नाहीत. तर त्यांनी देखील श्रद्धा आणि सबुरी ठेवावी असा सल्ला देखील त्यांनी नाराज आमदारांना दिला आहे. काही महत्त्वाची विषय सांगण्यासाठी आमदारांची आणि मंत्र्यांची ओळख होण्यासाठी आज विधानभवनात बैठक बोलवण्यात आल्याचे देखील प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. खातेवाटप संदर्भात कुठलाही पेच नाही. ⁠दोन दिवसात निर्णय होईल असं मुख्यमंत्री यांनी सांगीतले होते. गृहखात्याच्या संदर्भात एकनाथ शिंदे निर्णय घेतील. तसेच ज्यांच्याकडे गृहखातं आहे ते द्यायला तयार असतील तर काही हरकत नाही. सभापती पदासाठी एकनाथ शिंदे सर्वस्वी निर्णय घेतील, असेही प्रताप सरनाईक म्हणाले

आणखी वाचा

धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :17 डिसेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut Delhi : त्यांच्या अश्रूंना काय किंमत ? रडतील रडतील आणि… संजय राऊतांचा घणाघात #abpमाझाChhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझाUday Samant Nagpur:छगन भुजबळांबाबत अजितदादा निर्णय घेणार, शिवसेनेच्या नाराज आमदारांबाबत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
Embed widget