एक्स्प्लोर

शरद पवार राष्ट्रद्रोही, संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; आक्षेपार्ह शब्द वापरल्याने राष्ट्रवादीच्या समर्थकांचा संताप

संभाजी भिडे यांची धारातीर्थी यात्रा ही सध्या रायगड जिल्ह्याच्या कर्जतमधील लोहगड, भीमगड, अशा गडकिल्ले मोहिमसाठी सुरू आहे.

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा राजकीय वक्तव्य केल्याने नवा वाद उद्भवला आहे. शरद पवार हे राष्ट्रद्रोही आहेत, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं. तसेच, शरद पवारांबद्दल (Sharad Pawar) आणखी आक्षेपार्ह, वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. राजकीय वर्तुळातून या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया येत असून सत्ताधारी पक्षाचे नेते सावध, संयमी भूमिका घेत प्रतिक्रिया देणे टाळत असल्याचे दिसून येते. 

संभाजी भिडे यांची धारातीर्थी यात्रा ही सध्या रायगड जिल्ह्याच्या कर्जतमधील लोहगड, भीमगड, अशा गडकिल्ले मोहिमसाठी सुरू आहे. यावेळी, यात्रेदरम्यान त्यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, ते जातिवंत आहेत. ते देशातील बदमाश आणि ***खोर आहेत, अशा शब्दात संभाजी भिंडेंनी त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे, भिडेंच्या या वादग्रस्त विधानाने वातावरण तापण्याची शक्यता आहे. राज्यातील लवासाची अशी कीड काढून टाकली पाहिजे, असंही भिडेंनी म्हटलं. त्यामुळे,  

शरद पवार महाराष्ट्रासाठी झिजणारं नेतृत्व - अंबादास दानवे

टीका टिपणी करणे अयोग्य आहे का योग्य आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शरद पवार साहेबांना राष्ट्रद्रोही म्हणणे हे अतिशय चुकीचे आहे. शरद पवार साहेब हे या देशासाठी, महाराष्ट्रासाठी झिजणारं नेतृत्व आहे. त्यामुळे, अशा पद्धतीने देशद्रोहाचा आरोप लावणे एकदम चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली. तर, शंभुराज देसाई यांनी ऐकल्यावर प्रतिक्रिया देईन, असे म्हटले. 

संदर्भ समजून घेणं आवश्यक - देसाई

संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात मंत्री शंभुराज देसाईंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, संभाजी भिडे गुरुजी यांनी नेमके काय वक्तव्य केले आणि कोणत्या संदर्भात केले, हे ऐकल्याशिवाय प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांबाबत वक्तव्य असेल तर त्याचा संपूर्ण संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाई यांनी दिली. 

हेही वाचा

मंत्री गणेश नाईकांकडून सहर शेखच्या वक्तव्याची पाठराखण; इम्तियाज जलील यांच्या स्टेटमेंटवरही स्पष्टच बोलले

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget