एक्स्प्लोर

Sharad Pawar Birthday : "सामान्य लोकांनी तलवारीने केक कापल्यास गुन्हे दाखल करतात, शरद पवारांना कायदे-कानून लागू आहेत की नाहीत?"

Sharad Pawar Birthday, दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत तलवारीने केक कापल्यानंतर महंत सुधीर दास यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

Sharad Pawar Birthday, दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Birthday) यांचा आज (दि.12) 85 वा वाढदिवस आहे. दरम्यान, दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल अशी सर्व मंडळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आली होती. यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar) सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी पवारांनी तलवारी केक कापला. दरम्यान, पवारांनी तलवारीने केक कापल्यानंतर महंत सुधीरदास पुजारी (Mahant Sudhir Das) यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत..

महंत सुधीरदास यांचा शरद पवारांना खोचक टोला 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच महंत सुधीरदास पुजारी यांनी लगावला खोचक टोला लगावलाय.  सर्वसामान्यांनी तलवारीने केक कापल्याने पोलीस कारवाई करतात. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी तलवारीने केक कापल्यामुळे महाराष्ट्रात काय पण दिल्लीतही त्यांना कायदा लागू आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मात्र तलवारीने केक कापू नये असे वाटते, असं महंत सुधीर दास म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात आणि देशात शरद पवारांसाठी कायदे लागू आहेत की नाहीत?

महंत सुधीर दास म्हणाले, शरद पवारांच्या 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी तलवारीने केक कापल्याचं फुटेज पाहण्यात आलं. सर्व सामान्य व्यक्तींनी तलवारीने केक कापला तर पोलीस गुन्हे दाखल करतात. परंतु शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना कायदे आणि कानून महाराष्ट्रात आणि देशात लागू आहेत की नाहीत? हाच मोठा प्रश्न आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. परंतु त्यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तलवारीने केक कापणे योग्य नाही. 

मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचे महत्त्व कमी होत नाही, बारामतीत बॅनरबाजी 

शरद पवारांचा  वाढदिवस आणि त्या निमित्ताने बारामतीमध्ये शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव करणारे बॅनर्स लागलेले आहेत. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर्स लावलेले आहेत. परंतु अनेक बॅनरचे अजित पवारांना खोचक टोला लगावणारे आहेत. बारामतीतील पंचायत समिती चौकात मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचे महत्त्व कमी होत नाही अशा आशयाचा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. तर नगर परिषदेत समोर देखील अजित पवारांना टोला लगावणारा बॅनर्स लगावला आहे लावला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Amit Shah will Meets Sharad Pawar : अजितदादांनंतर आता अमित शाह शरद पवारांची भेट घेणार, दिल्लीत मोठ्या घडामोडी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 12 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaSharad Pawar Meet Ajit Pawar : पवारांचा वाढदिवस, अजितदादा भेटीला; सुप्रिया सुळेंनी केलं स्वागतABP Majha Headlines : 05 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सOne Nation One Election : वन नेशन वन इलेक्शन कशी होणार? काय आवश्यक?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
झुकेगा नहीं साला! विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांच्या नेत्याची 'पुष्पा'स्टाईल डायलॉगबाजी, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
झुकेगा नहीं साला! विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांच्या नेत्याची 'पुष्पा'स्टाईल डायलॉगबाजी, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Yuvraj Singh Video : अवघ्या 60 सेकंदात सिक्सर किंग युवराज सिंगला आयसीसीचा ग्रँड सॅल्युट!
Video : अवघ्या 60 सेकंदात सिक्सर किंग युवराज सिंगला आयसीसीचा ग्रँड सॅल्युट!
Embed widget