एक्स्प्लोर

Sanjay Shirsat: निलम गोऱ्हेंना निर्लज्ज म्हणता.. लाज वाटते का? संजय शिरसाटांनी संजय राऊतांना चांगलेच सुनावले

आता ज्या गाड्या आहेत त्या कोणाच्या नावावर आहेत नेमक्या? असा सवाल करत आम्हाला बोलायला लावू नका . आम्ही बोललो तर महाराष्ट्रात इज्जर जाईल असे शिरसाट म्हणाले.

Sanjay Sirsat: विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निलम गोऱ्हेंवर ' निर्लज्ज, नमकहराम..' अशी टीका केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट शिवसेना ठाकरे गटासह संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. एका बाईला निर्लज्ज म्हणता. लाज वाटते का. ज्या महिलांना छळलं त्यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. हा महिलांचा अपमान आहे. आता ज्या गाड्या आहेत त्या कोणाच्या नावावर आहेत नेमक्या? असा सवाल करत आम्हाला बोलायला लावू नका . आम्ही बोललो तर महाराष्ट्रात इज्जत जाईल असे म्हणत शिरसाटांनी राऊतांवर जोरदार टीका केली. (Sanjay Shirsat On Sanjay Raut)

काय म्हणाले संजय शिरसाट?

'आम्हाला बोलायला लावू नका. आणखी खोलात गेलो तर तुमची मुश्कील होईल. कार्पोरेशनचे व्यवहार कसे होतात.. कोणत्या हॉटेलमध्ये होतात. कोण कोण असतं यात हे सगळ्यांना माहित आहे. पण सगळे शांत आहेत कारण त्यांना आणखी डिवचायचं नाहीय.आरोप करायला काही लागत नाही. जे सत्य आहे ते मान्य करावं लागेल. आज जे चाललं आहे त्यामुळे तुमचा पक्ष रसातळाला गेलाय.काल आलेल्या माणसाला महत्वाचं पद मिळतं पण वर्षानुवर्ष काम करणाऱ्या माणसाला तुम्ही काही देऊ शकत नाही हे तुम्ही जाहीरपणे सांगितलंय. देऊ शकलो नाही कारण तुम्ही फाटके आहात. आम्ही कोणाचा एक रुपया खाल्ला नाही सांगाल का शपथेवर? असा सवालही शिरसाटांनी केला.

'संजय राऊत जो बडबड करतोय त्याच्यावर ED ची रेड पडली होती. 10 लाख रुपये घरात मिळाले होते. रामाच्या मंदिराला दिलेले पैसे तुम्हाला पुरले नाही. आता बडबड करताहेत. शिवसेनाप्रमुखांची शिवसेना तुम्ही बुडवली. निलम गोऱ्हेना निर्लज्ज अशी टीका करत.. लाज नाही वाटत? बाईला निर्लज्ज म्हणतोस. आमच्या पक्षांच्या कोणाकडून असं झालं असतं तर काय केलं असतं..बाईचा अपमान झाला...आता तू काय करतोस.. ज्या महिलांना तुम्ही छळलंत त्यांनी अनेकवेळा सांगितलंय, तुम्ही कसं छळलंय ते. आता जास्त बोलायला लावू नका. महिलांना निर्लज्ज शब्द महिलांसाठी वापरू नका. एका बाईला निर्लज्ज बोलतात लाज वाटते का?  अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. ज्या गाड्या आहेत त्या कोणाच्या नावावर आहेत नेमक्या? असा सवालही त्यांनी केला.आम्हाला बोलायला लावू नका... आम्ही बोलो तर महाराष्ट्र मध्ये इज्जत जाईल.शरद पवार यांच्या चपलेची ज्याला सर नाही त्यांच्या विरोधात हे बोलतात.एका रात्री कॅबिनेट मंत्रिपद दिलं...कुठे गेले ते सगळे खोके... स्वप्नात आलं होतं का कॅबिनेट मंत्रिपद..पैसे कसे घेतले जायचे हे केसरकर नारायण राणे यांना विचारा.ऐन वेळेला पत्ता कट केला जातो.धंदा म्हणून राजकारण बघत आहेत.' अशी टीका संजय शिरसाटांनी केली.

हेही वाचा:

Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!Zero hour | Kunal Kamraच्या विनोदानंतर वादंग, विधिमंडळात पडसाद,शिवसेनेचा कामराच्या वक्तव्यावर आक्षेपPrashant Koratkar Arrest  : प्रशांत कोरटकरला अटक, कुणाल कामराच्या गाण्यानं राजकीय घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget