एक्स्प्लोर

बंटी पाटील आणि उद्धव ठाकरेंचा मंडलिकांनी वापर केला, छत्रपतींवर टीका करण्याचं वीरेंद्रचं वय नाही, संजय पवारांचे जोरदार प्रत्युत्तर

Sanjay Pawar on Virendra Mandlik , Kolhapur : कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीका केली होती

Sanjay Pawar on Virendra Mandlik , Kolhapur : कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीका केली होती. "छत्रपती कुटुंबाने (Chhatrapati Family) राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांच्या नावाला साजेसं काम केलं नाही. छत्रपती कुटुंबाने नावाला साजेसं काम केलं नाही, ते काम जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाटगे यांनी केलय. राजर्षी  शाहू महाराजांच्या नावाने एक ही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकले नाहीत. गेल्या 12 ते 15 वर्षांपासून बंद पडलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आलेली नाही,",असं वीरेंद्र मंडलिक (Virendra Mandlik) यांनी म्हटलं होते. दरम्यान वीरेंद्र मंडलिकांच्या टीकेला ठाकरे गटाचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  

काय म्हणाले संजय पवार ?

वीरेंद्र मंडलिकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय पवार (Sanjay Pawar) म्हणाले, छत्रपती घराण्यावर बोलणाऱ्या वीरेंद्र मंडलिक यांचं वय काय? त्यांचं वय पाहाता त्यांनी छत्रपतींवर टीका करणे योग्य नाही. राजकारणात तुमचे बाबा प्रतिस्पर्धी म्हणून आम्हाला मान्य आहेत. इकडे छत्रपती उमेदवार आहेत, आम्हाला मान्य आहे. त्यांनी टीका केली तर ठीक आहे. पण कुणी कुणावर टीका केली पाहिजे याचं भान ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या टीकेमुळे छत्रपतींचा विजय सोपा झालेला आहे. अशा टीकेमुळं आमची लीड वाढणार आहे. खरा प्रश्न हा आहे की, तुमचे बाबा असताना त्यांनी कोल्हापूरसाठी काय केलं? किती विकासाचे मुद्दे आणले? जनतेशी किती संपर्क ठेवला? असे सवाल संजय पवार यांनी केले.

बंटी पाटील आणि उद्धव ठाकरेंशीही तुम्ही असेच वागले 

शिवाय कागलच्या महाराजांनी यांच्यापासून सावध राहावे, असंही संजय पवार यांनी म्हटलं आहे. निवडणुकीपुरता मतदारांचा, कार्यकर्त्यांचा छत्रपतींचा वापर करणे, यांचा जुना ट्रेंड आहे. त्यामुले समरजीत राजेंनी सुद्धा सावध राहाणे गरजेचे आहे. विधानसभेला हीच मंडळी तुम्हाला विरोध करतील. बंटी पाटील आणि उद्धव ठाकरेंशीही तुम्ही असेच वागले आणि आत्ताही तुम्ही तेच करत आहात, कोल्हापूरच्या जनतेने तुम्हाला चांगलं ओळखलं आहे, असंही संजय पवार (Sanjay Pawar) म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम केलं नाही, वीरेंद्र मंडलिक यांची टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget