एक्स्प्लोर

Pravin Gaikwad attack: प्रविण गायकवाडांचं थेट देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज, म्हणाले, 'सगळी जबाबदारी तुमची'

Pravin Gaikwad attack: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर काल (13 जुलै) अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली होती. हल्ल्याचे तीव्र राजकीय पडसाद

Sambhaji Brigade Pravin Gaikwad: सोलापूरच्या अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाब विचारला आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे (Deepak Kate) याला तुरुंगात चांगली सर्व्हिस मिळावी, यासाठी मंत्रालयातून फोन येत आहेत. त्याला अजिबात त्रास देऊ नका, असे सांगितले जात आहे. कालच्या हल्ल्यानंतर दीपक काटे याच्यावर 307चा  गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. पण त्याच्यावर फक्त शाईफेकीचा गुन्हा दाखल करुन त्याला सोडण्याचा कट आहे. हल्ल्यावेळी तिकडे तब्बल 50 जण होते. मात्र, फक्त दीपक काटे यालाच अटक करण्यात आली. या हल्ल्यामागे कोण आहे, याचा मास्टमाईंड कोण, हे शोधण्याचे काम सरकारचे आहे. आता या सगळ्याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच आहे, असे प्रविण गायकवाड यांनी म्हटले. ते सोमवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गेल्या काही काळातील सगळ्या घटना बघितल्या तर फक्त पुरोगामी विचारसरणीच्या लोकांना संपवले जात आहे. हिंदुत्त्ववादी विचारसरणीच्या लोकांसोबत तसे घडताना दिसत नाही, ही बाब प्रविण गायकवाड यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक बैठक झाल्याची माहिती मला मिळाली. या बैठकीत संभाजी ब्रिगेड आणि बामसेफला संपवण्याची योजना आखण्यात आली. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे त्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या विचारधारेचा तिसरा टप्पा सुरु केला आहे. त्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार पसरवणाऱ्या संघटना संपवण्याचा डाव आहे. जी समतेची तत्त्व आहे, तो विचार यांना संपवायचा आहे, असे प्रविण गायकवाड यांनी म्हटले.

यामधील दीपक काटे हा मोठा गुन्हेगार असून तरीही तो भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस कसा झाला? त्याला किरकोळ आरोपात घेऊन त्याला त्रास न देण्याच्या सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत, असा आरोपही प्रविण गायकवाड यांनी केला.

आणखी वाचा

संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांवर नेमका कसा हल्ला झाला? वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत बामसेफ अन् संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट; प्रवीण गायकवाडांचा धक्कादायक आरोप

संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा अखेर मैदानात उतरला, पहिली प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Praniti Shinde: सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget