एक्स्प्लोर

Rupali Chakankar on Karuna Sharma : करुणा शर्मांची रुपाली चाकणकरांविरोधात केंद्रात तक्रार, आता राज्य महिला आयोगाची पहिली प्रतिक्रिया

Rupali Chakankar on Karuna Sharma : करुणा शर्मांची रुपाली चाकणकरांविरोधात केंद्रीय महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर राज्य महिला आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे.

Rupali Chakankar on Karuna Sharma : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणावरिल निकाल गुरुवारी (दि.6) वांद्रे कोर्टाने दिला. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पत्नी करुणा शर्मांना महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी द्यावी, असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या यशानंतर करुणा शर्मा यांनी काल (दि.6) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शर्मा यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले. रुपाली चाकणकर नेत्यांना पाठीशी घालण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसल्या आहेत, अशी टीका करुणा शर्मा यांनी केली होती. शिवाय मी त्यांना पदावरुन हटवण्यासाठी केंद्रीय महिला आयोगाकडे निवदेन दिले आहे, असं शर्मा यांनी म्हटलं होतं. दरम्यान, यावर आज (दि.7) राज्य महिला आयोगाने ट्वीटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. राज्य महिला आयोगाने करुणा शर्मा यांना प्रत्युत्तर देताना 4 ट्वीट केले आहेत. यातून काय काय म्हटलंय जाणून घेऊयात...

राज्य महिला आयोगाचे ट्वीटरवरुन काय काय म्हटलंय?   

महाराष्ट्र राज्य महिला आयोगास अर्ध न्यायिक दिवाणी अधिकार आहेत. आयोगास प्राप्त कुठलीही तक्रार आवश्यकतेनुसार समुपदेशन, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला या माध्यमातूनच सोडवली जाते. न्यायप्रविष्ट बाबींमध्ये आयोग दखल देऊ शकत नाही. 

अर्जदार श्रीमती करुणा मुंडे यांच्याकडून.. १/४

२९/०९/२०२२ रोजी आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये संगमनेर पोलीस स्टेशन यांच्यामार्फत सदर प्रकरण आयोगाने निकाली काढले होते. तदनंतर १४/१०/२०२२ रोजी त्यांच्याकडून प्राप्त सविस्तर तक्रारी प्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाणे, बीड पोलीस ठाणे, येरवडा पोलीस ठाणे सायबर पोलिस यांना..

तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या नंतर १४/०९/२०२३  रोजी  प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाणे जिल्हा बीड यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सद्यस्थितीत आयोगाकडे श्रीमती करुणा मुंडे यांची तक्रार प्रलंबित नाही. ३/४

अर्जदार, गैर अर्जदार तसेच कुठ्ल्याही व्यक्ती यांनी मा. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबाबत चुकीची माहिती, गैरसमज समाजात प्रसृत केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ४/४ 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Supriya Sule On Raj Thackeray: राहुल गांधी अन् संजय राऊतांसमोर सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंचं नाव घेतलं; दिल्लीत काय घडलं?, VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार

शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 

नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?

लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले

ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025Gadchiroli Honey Bee : मधमाशांशी फ्रेंडशिप, घरात 8-10 पोळं, मधमाशांसोबत राहणारं कुटुंबNagpur Rada Update : दंगलीत सहभागी होण्यासाठीच आले होते 'ते' 24 आरोपी दंगलग्रस्त भागातले नाहीचRSS : विश्व हिंदू परिषदेचे आठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिसांना शरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...

60 वर्षाचा आमिर करणार तिसऱ्यांदा लग्न!
60 वर्षाचा आमिर करणार तिसऱ्यांदा लग्न!
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?

निळ्या स्विमसूटमध्ये नेहाचा मंडे ब्लूज...

Embed widget