एक्स्प्लोर

Rohit Pawar T-Shirt : फक्त मुद्द्याचं बोलूया... रोहित पवार यांच्या हटके टी-शर्टची चर्चा विधीमंडळ अधिवेशनात चर्चा

Rohit Pawar T-Shirt : रोहित पवार यांनी आज हटके टी-शर्ट घालून विधानभवनात प्रवेश केला. क्रिम कलरच्या या जॅकेटवर कर्जत एमआयडीसी आणि तरुणांच्या मुद्द्याबाबत भाष्य करण्यात आलं आहे.

Rohit Pawar T-Shirt : कर्जत जामखेडमध्ये (Karjat Jamkhed) रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून एमआयडीसी आवश्यक आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मांडत नुकतेच आंदोलन (Agitation) केले होते. युवकांच्या सह्यांचे पत्र देखील त्यांनी नुकतेच उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना दिले होते. आज तर त्यांनी हटके टी-शर्ट घालून विधानभवनात प्रवेश केला. क्रिम कलरच्या या जॅकेटवर कर्जत एमआयडीसीबाबत भाष्य करण्यात आलं आहे. या टी-शर्टवर समोरच्या बाजूला मोठ्या अक्षरात MIDC असं लिहिलं असून मागच्या बाजूला “ध्येय विकासाचं ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवाशक्तीला संधी देऊया आणि फक्त मुद्दयाचं बोलूया!”, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

कर्जत एमआयडीसीसाठी रोहित पवार आग्रही

कर्जतमध्ये एमआयडीसी यावी, यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आग्रही आहेत. यासाठी काही दिवसांपासून रोहित पवार आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. त्यांनी भर पावसात उपोषणही केलं. विधीमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे, अशातच रोहित पवार यांनी कर्जतमधील एमआयडीसीचा मुद्दा लावून धरला आहे. रोहित पवार यांनी आज हटके टी-शर्ट परिधान करत अधिवेशनाला हजेरी लावल्याने या टी-शर्टची सर्वत्र चर्चा होत आहे.

उद्योगमंत्र्यांना जॅकेट आवडलं असेल तर उद्योगाचे प्रश्न सोडवावे : रोहित पवार

या टी-शर्टबद्दल विचारलं असता रोहित पवार म्हणाले की, "हे टी-शर्ट मला माझ्या मित्राने दिलं आहे. एका युवा मित्राने दिले आहे. मी जे मुद्दे विधानसभेत मांडत आहे त्याबाबत या युवाने मला हे जॅकेट दिलं आहे. काही लोक समाजात खालच्या पातळीवर बोलून तेढ निर्माण करत आहेत. आज योगायोगाने आतमध्ये आलो तेव्हा उद्योग मंत्री उदय सामंत आले. उद्योग मंत्र्यांना देखील टी-शर्ट आवडले असेल तर त्यांनी उद्योगाचे प्रश्न सोडवावे." याबाबत त्यांनी ट्वीट देखील केलं आहे, ज्यात त्यांनी या टी-शर्टच्या मागची गोष्ट सांगितली आहे.

हेही वाचा

Exam Fees: शंभर रुपयात कलेक्टर होतात, पण तलाठी होण्यासाठी 1000 रुपये फी; रोहित पवारांच्या भाषणाने स्पर्धा परीक्षा शुल्काचा मुद्दा ऐरणीवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget