एक्स्प्लोर

Lok Sabha Election : रविंद्र धंगेकर पुण्यातून लोकसभेच्या मैदानात, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर 

मुरलीधर मोहोळ vs रवींद्र धंगेकर : पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना होणार आहे. पुणेकर कुणाला पसंती देणार, हे चार जून रोजी स्पष्ट होईल.

Pune Lok Sabha constituency : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमदवाराची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये पुण्यातून काँग्रेसनं आमदार रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. आज काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी एबीपी माझाशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पक्षासाठी आणि पुण्यातील जनतेसाठी काम करणार असल्याचं सांगितलं. 

पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना होणार आहे. पुणेकर कुणाला पसंती देणार, हे चार जून रोजी स्पष्ट होईल.

पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध धंगेकर यांच्यात थेट लढत

पुणे लोकसभेसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. तर काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात आता मोहोळ विरुद्ध धंगेकर असा थेट सामना होणार आहे. 

कोण आहेत रवींद्र धंगेकर? (Who Is Ravindra Dhangekar) 
काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर 2023 मध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करत विजयी झाले. माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठेतील जागा रिक्त झाली होती. कसबा पेठ भाजपचा बालेकिल्ला असून रवींद्र धंगेकर यांनी कसबापेठ पोटनिवडणुकीत बाजी मारली. 

पुणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय? (Pune Lok Sabha Election History) 
- पुणे शहर लोकसभा मतदारसंघात 2014 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांनी काँग्रेस उमेदवारांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. 
- 2014 मध्ये काँग्रेसचे विश्वजीत कदम विरुद्ध भाजपचे अनिल शिरोळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी भाजपच्या अनिल शिरोळे यांनी  विश्वजीत कदम यांना 3 लाख 15 हजार मतांनी पराभूत केले होते. 
- 2019 मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती तर भाजपकडून गिरीश बापट उमेदवार होते. 
- 2019 मध्ये भाजपकडून अनिल शिरोळे यांना उमेदवारी न देता भाजप महायुतीकडून गिरीश बापट यांना उमेदवारी दिल्यानं निवडणुकीत काय होईल याची उत्सुकता होती. भाजपचा उमेदवार ठरून अनेक दिवस होऊनही काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला नव्हता. त्यामुळे शेवटी काँग्रेसला निवडणूक अवघड झाली. गिरीश बापट यांनी 2019 च्या या निवडणुकीत 3 लाख मतांनी बाजी मारली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget