एक्स्प्लोर

Raosaheb Danve : 'लोकांना आता ठोस कामं हवी, करमणूक नकोय'; रावसाहेब दानवेंचे उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

Raosaheb Danve on Uddhav Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यातून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. यावरून रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युतर दिले आहे.

Raosaheb Danve on Uddhav Thackeray : शिवसेनेचा 58 व्या वर्धापन दिनानिमित्त (Shiv Sena Vardhapan Din) दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत बुधवारी पार पडले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा मेळावा वरळीमधील डोममध्ये झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली. 

विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) प्रचार आत्तापासून सुरु करा, असे आव्हान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले. तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी हा ब्रँड होता आता ब्रँडी झाली आहे, बहुतेक ही आता देशी ब्रांडी झाली आहे, अशी टीका केली. आता यावर भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

लोकांना आता ठोस कामं हवी, करमणूक नकोय : रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे म्हणाले की,  काल जो काही मेळावा झाला त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या परीने वर्धापन दिन साजरा केला. एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या बाजूवर भर दिला. तर उद्धव ठाकरेंनी आनंद साजरा केला आणि मोदीजींवर टीका केली.  आता ती टीका ऐकून लोकं कंटाळली आहेत. ब्रँड संपला वगैरे ही भाषा यांच्यासाठी असून आमच्यासाठी नाही. त्यांचे 12 वाजले आहेत. लोकांना आता ठोस कामं हवी आहेत. करमणूक नको आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

जागा वाटपासंदर्भात कुठलाही वाद नाही : रावसाहेब दानवे

आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) लोकसभा निवाद्नुकीसारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून जागावाटपाची बोलणी करायला मला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे घेऊन चला. मोदी-शाहांकडून विधानसभा निवडणुकीसाठी 100 जागा मागा, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात केले. रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत विधानसभेच्या जागावाटपावरून बिघाडी झाल्याची चर्चा रंगली आहे.याबाबत रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागा वाटपासंदर्भात आमच्यात कुठलाही वाद नाही. सगळे नेते एकत्र बसतील. अडचण न येता आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोर जाऊ, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Amol Mitkari: अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, अमोल मिटकरींचा शिंदे गटाच्या रामदास कदमांवर पलटवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
Embed widget