एक्स्प्लोर

Raosaheb Danve on Majha Katta : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा भाजपला मराठवाड्यात किती फटका बसला? रावसाहेब दानवेंनी गणित माडलं

Raosaheb Danve on Majha Katta : "अंतरवाली सराटीतील आंदोलनचा फटका कोणाला बसला याचा विचार जनता करेन. मला असं वाटतं की या आंदोलनाचा फटका सर्वच राजकीय पक्षांना बसलेला आहे"

Raosaheb Danve on Majha Katta : "अंतरवाली सराटीतील आंदोलनचा फटका कोणाला बसला याचा विचार जनता करेन. मला असं वाटतं की या आंदोलनाचा फटका सर्वच राजकीय पक्षांना बसलेला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मतं पडली आहेत. काँग्रेस , राष्ट्रवादीला सर्वांत जास्त मतं पडलेली नाहीत. हे सर्वजण एकत्र आले, असे त्यांना मत पडले आहेत. त्याची ही बेरीज आहे. त्यांचे 30 उमेदवार निवडून आले. आमचे 17 आले. अपक्ष 1 आला. या सगळ्यांचे आकडे मिळून तुम्ही भाजपला फटका बसला असं म्हणत आहात. भाजपच्या मतांमध्ये कोणताच फरक पडलेला नाही. आम्हाला 42 टक्के मतं पडले, त्यांना 43 टक्के पडले. आमच्यात आणि त्यांच्यात 3 टक्के फरक पडलाय. फक्त जागेच्या आणि मतांचा आमच्यासाठी फरक पडला, पण मतांमध्ये फर पडला नाही", असे भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते. मी वयाच्या विसाव्या वर्षापासून राजकारणात आलो. मी आजवर 26 निवडणूका लढलो. मला 45 वर्ष राजकारणात झाले. त्यामुळे यश-अपयश पाहिले आहे, असंही दानवे यांनी सांगितलं. 

 शेवटी आरक्षण कोणी दिलं? ते कशामुळं टिकलं नाही? याचाही अभ्यास केला पाहिजे

रावसाहेब दानवे म्हणाले, अंतरवाली सराटीतील आंदोलन तर मराठा समाजाच्या आहे. खरतर 1980  अण्णासाहेब पाटील यांच्यापासून  या आंदोलनाला सुरुवात झाली. अण्णासाहेब पाटील यांनी एका जाहीर सभेत असं म्हटलं होतं की, तुम्ही जर मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय ताबडतोब घेतला नाही, तर मी माझा जीव ठेवणार नाही. शेवटी त्यांनी स्वत:ला शूट करुन घेतलं. तेव्हापासून आत्तापर्यंत हे आंदोलन चालू आहे. यादरम्यान किती सरकार आले? कोण कोण सत्तेत होतं? तर मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये जे जे कोणी सक्रीय लोक आहेत. त्या लोकांनी याचे विश्लेषण केले पाहिजे. या आंदोलनात कोणी कोणी खोडा घातला? मराठा समाजाला आरक्षण का मिळू दिलं नाही? याचे विश्लेषण करुन त्याचे प्रबोधन देखील केले पाहिजे. शेवटी आरक्षण कोणी दिलं? ते कशामुळं टिकलं नाही? याचाही अभ्यास केला पाहिजे, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Sharad Pawar in Indapur : साहेब इंदापूरचा आमदार बदला, त्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत; शेतकऱ्यांच्या शरद पवारांसमोर घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget