एक्स्प्लोर

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी घातली 41,257 रुपयांची टी-शर्ट, भाजपच्या ट्वीटला काँग्रेसने असं दिलं उत्तर

Rahul Gandhi T-shirt: काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी येथून सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी राहुल गांधी यांनी या यात्रेत 20 किमी पायी अंतर कापलं.

Rahul Gandhi T-shirt: काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी येथून सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी राहुल गांधी यांनी या यात्रेत 20 किमी पायी अंतर कापलं. या यात्रेचा आजचा हा तिसरा दिवस आहे. याच दरम्यान भाजपने आज टी-शर्टचा फोटो शेअर करत राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. भाजपने हा फोटो शेअर करत आपो केला आहे की, राहुल गांधी यांनी घेतलेल्या टी-शर्टची किंमत  41,257 रुपये आहे. भाजपने भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवली आणि ट्वीटमध्ये लिहिले की, 'भारत देखो.'

भाजपच्या या ट्वीटला आता काँग्रेसनेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसने या ट्वीटवर उत्तर देताना म्हटलं आहे की, "अरे... तुम्ही घाबरलात का? भारत जोडो यात्रेत जमलेली गर्दी पाहून. मुद्दावर बोला, बेरोजगारी आणि महागाईवर बोला. बाकी कपड्यांवर चर्चा करायची असेल तर ही चर्चा मोदीजींच्या 10 लाखांचा सूट आणि 1.5 लाखांच्या चष्म्यापर्यंत जाईल, बोला करायची आहे का?''

भाजपच्या या ट्वीटला आता काँग्रेस नेतेही प्रत्युत्तर डेट आहेत. यावर बोलताना काँग्रेस खासदार जयराम रमेश म्हणाले की,  "आता तर दया येत आहे. कन्याकुमारी-काश्मीर, आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भारत जोडी यात्रेचे उत्तर, केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडे 'टी-शर्ट' आहे. लोकशाहीत जेव्हा एक पक्ष देशाला एकत्र करत आहे, तर फूट पाडणारा पक्ष अजूनही टी-शर्ट आणि खाकी शॉर्ट्समध्ये लटकत आहे, ही भीती चांगली आहे."

याआधी आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला होता. भाजपने देशातील संस्थांवर आपले लोक नेमले आहेत, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की, "जे त्यांच्या विरोधात आहेत त्यांच्यावर दबाव आणतात. आम्हाला राजकीय पक्षांशी लढण्याची सवय झाली आहे. पण आता ही लढाई पक्षांमध्ये राहिलेली नाही."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरेDevendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Embed widget