एक्स्प्लोर

Prakash Mahajan : बीडमधील शस्त्राचे क्रूर प्रदर्शन पाहिल्यानंतर प्रकाश महाजनांचा मोठा निर्णय, स्वत: जवळील बंदूक शासनाला परत करणार

Prakash Mahajan, Beed : बीडमधील शस्त्राचे क्रूर प्रदर्शन पाहिल्यानंतर प्रकाश महाजनांचा मोठा निर्णय घेतलाय. ते स्वत: जवळील बंदूक शासनाला परत करणार आहेत.

Prakash Mahajan, Beed : बीडमधील शस्त्राचे (Beed Crime) क्रूर प्रदर्शन पाहिल्यानंतर राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मोठा निर्णय घेतलाय. प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांच्याकडे असलेली बंदूक ते शासनाकडे परत करणार आहेत. बीडमधील (Beed Crime) शस्त्राचे प्रदर्शन बघितल्यानंतर प्रकाश महाजन यांनी आपल्याकडील बंदूक शासनाला परत करण्यातचा निर्णय घेतलाय. निवडणूक काळात शासनाकडे जमा केलेली बंदूक आता मी घेणार नाही. उलट पोलिसांना ती जमा करणार असल्याचा निर्णय प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितला आहे.

गन कल्चरमुळे बीड जिल्ह्यात दहशतीचं वातावरण - अंजली दमानिया 

बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पिस्तूलचे प्रदर्शन केले जाते. त्यामुळे समाजामध्ये दहशत निर्माण होते, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. तेच बघितल्यानंतर मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आपल्याकडील परवानाधारक बंदूकही शासनाकडे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे..

श्वापदापासून संरक्षण व्हावे म्हणून बंदुक घेतली होती, प्रकाश महाजन काय काय म्हणाले? 

खरंतर शेतामध्ये राहत असताना श्वापदापासून संरक्षण व्हावे म्हणून ही बंदूक मी घेतली होती. आता माझं वय 72 वर्ष आहे, त्याचा मला तसाही काही उपयोग राहिला नाही. म्हणून ही बंदूक मी आता शासनाकडे जमा करणार आहे, असंही त्यावेळी प्रकाश महाजन म्हणाले आहेत. 

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांबाबत ट्विट करत सवाल उपस्थित केले होते. परभणीत 32 आणि अमरावती ग्रामीणमध्ये 243 परवाने असताना एकट्या बीडमध्ये 1,222 शस्त्र परवानाधारक का? असा सवाल विचारत दमानियांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. अंजनी दमानियांनी शेअर केलेल्या हवेत गोळीबार करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ शेअर केला होता. वाल्मिक कराडच्या नावावर परवाना असताना, विनापरवाना कैलास फड आणि निखील फड बंदूक कशी चालवतात? असंही दमानिया यांनी म्हटलं.

दरम्यान, दमानिया यांच्या ट्वीट नंतर पोलिसांनी कैलास फड याला अटक केली होती. त्यानंतर फड याला न्यायालयात हजर केले असता त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, आज त्याला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. मात्र, दमानिया यांनी ट्वीट केल्यानंतर बीडमध्ये पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Suresh Dhas : एका व्यक्तीच्या नावावर 900 कोटींचे ट्रान्सएक्शन, 'आका'चा हा नवी परळी पॅटर्न; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?Chhagan Bhujbal : 'नायगावात 200 विद्यार्थिनींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार'Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला,  मराठी तरुणाविरोधात तक्रार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Kamlesh Kamtekar: 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक, निर्णयामागचे कटू सत्य समोर
14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; उच्चशिक्षित तरुणावर रिक्षा चालवण्याची वेळ; निर्णयामागचे कटू सत्य समोर
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
Embed widget