एक्स्प्लोर

Operation Tiger: आम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही, गोकुळ गीतेंना उबाठाने मतदान केलं, ते आता शिंदे साहेबांसोबत, त्यामुळे...; 'ऑपरेशन टायगर'वर शिंदेसेनेतील नेत्याचं मोठं विधान

Operation Tiger: नाशिक महापालिकेच्या राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर' आणि नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेने प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

Operation Tiger: नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) आणि नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) 15 नगरसेवकांनी एकत्र येत, 5 कोटी रुपयांच्या निधीचे आमिष दाखवून 'एजंट' माध्यमातून फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप शिंदेंच्या शिवसेनेवर केला होता. या आरोपांना आता शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, ठाकरेंच्या शिवसेनेतील अस्वस्थतेतूनच हे आरोप होत असल्याचा दावा केला आहे.

नाशिक महापालिकेत ठाकरे गटाचे एकूण 15 नगरसेवक निवडून आले आहेत. शिंदे गटाकडून प्रभागनिहाय निधी आणि उपमहापौर पदाचा सौदा करण्यासाठी एका वकीलाला एजंट म्हणून पाठवले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे (Keshav Porje) यांनी केला होता. आमचा एकही शिलेदार फुटणार नाही, असे सांगत पोरजे यांनी थेट 'ऑपरेशन तुडवा' राबवण्याचा इशारा दिला होता. घरगुती कारणांमुळे दोन नगरसेवक गैरहजर असले तरी त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित राहून ठाकरेंची एकजूट दाखवून दिली होती.

Ajay Boraste: अजय बोरस्तेंचा पलटवार

ठाकरे गटाच्या या आक्रमक पवित्र्यानंतर शिंदे गटाचे गटनेते अजय बोरस्ते यांनी हे सर्व आरोप हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शब्द पाळणारे नेते असून, त्यांच्याकडे कोणताही घोडेबाजार चालत नाही, असे बोरस्ते यांनी स्पष्ट केले. तसेच, विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गटाच्या लोकांनी ज्या गोकुळ गिते यांना मतदान केले होते, तेच आता थेट शिंदे साहेबांच्या सोबत आले आहेत, याकडे लक्ष वेधत त्यांनी आगामी काळात नाशिकमध्ये मोठे राजकीय फेरबदल होण्याचे संकेत दिले आहेत.

Ajay Boraste: नेमकं काय म्हणाले अजय बोरस्ते?

अजय बोरस्ते म्हणाले की, "आरोप हास्यास्पद आहे, यातून त्याच्या पक्षातील अस्वस्थता समोर येत आहे. आमच्यावर जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत. कोण एजंट आहे, कोण आमची वकिली करतो हे आम्हालाही कळू द्या, आम्ही शोध घेऊ. आम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही. एकनाथ शिंदे यांच्या कामांकडे बघून कोणीही आले तर सांगता येत नाही. आमच्यावर आरोप करून त्यांची अस्वस्थता बाहेर येत आहे. राज्यभरात प्रवेश होत आहे, त्यात नाशिकमध्ये काही प्रवेश झाले तर आश्चर्य वाटायला नको. उबाठाच्या लोकांनी गोकुळ गिते यांना मतदान केले, आता त्यांच्या माध्यमातून काही झाले तर माहिती नाही. एकनाथ शिंदे शब्द पाळणारे नेते आहेत, त्यांच्याकडे घोडेबाजार चालत नाहीत. गोकुळ गिते यांनी यांना उबाठाने मतदान केले ते आता शिंदे साहेबांच्या सोबत आहेत, त्यामुळे कुच्छ भी हो सकता है," असे त्यांनी म्हटले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Operation Tiger: नाशिकमध्ये 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा, 5 कोटींच्या आमिषाचा पर्दाफाश करत ठाकरेंचे नगरसेवक एकत्र जमले; गटनेत्यांचा थेट 'ऑपरेशन तुडवा'चा इशारा, नेमकं काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget