एक्स्प्लोर

Raj Thackeray: विधानसभेत कोणतीही युती नाही...; राज ठाकरेंची मोठी घोषणा, काय-काय म्हणाले?, पाहा 10 महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray On Maharashtra Vidhansabha: 10 ऑगस्टपासून मी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती देखील राज ठाकरेंनी दिली. 

Raj Thackeray On Maharashtra Vidhansabha मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी आज मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आगामी विधानसभेत कोणतीही युती नाही, असं म्हणत 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली. तसेच 10 ऑगस्टपासून मी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती देखील राज ठाकरेंनी दिली. 

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे-

-आजच खूप पाऊस पडतोय त्यामुळे अनेक जण येऊ शकले नाहीत.

-गेले 20-25 दिवस परदेशात होतो. 

-अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाने मला बोलावलं होतं तिथे इंटरव्ह्यू झाला. 

-तिकडे एक मुलगा येऊन मला भेटला तो म्हणाला माझ्या हॉटेलला चला आग्रह केला. 

-मला म्हटलं तुमची भाषणे ऐकून लहानपणी प्रेरणा घेतली आणि अमेरिकेत हॉटेल सुरु केलेय. तिकडे जाऊन मी खरच थक्क झालो. असंख्य लोक मला तिकडे भेटले. 

-कॅनडा आणि अमेरिकेत पाच तलाव आहेत, ते अवकाशातून दिसतात, त्यात नायगरा फॉलस दिसतो.

-मुबलक पाणी तिकडे असून कागदाचा वापर करतात.

-राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काही गोष्टीत बदल करायला हवा. 

-मराठवाड्याचा एक दिवस वाळवंट होईल. बेसुमार जंगल तोड सुरु आहे. अनेक हजारो एकारात तोड सुरु आहे. 

-आपल्या काही गोष्टी आपण सुधारण गरजेचं आहे. होळी आली की सांगतो जंगल तोड नको.

-आपण मुळात धर्माकडे पाहिले पाहिजे. लाकडाचा उपयोग स्मशानात होतोय. यात सुधारणा होणं गरजेचं आहे. काही गोष्टी आपल्याला बदलावं लागेल. ज्यांच्याकडे जंगलं आहेत ते लोकं पुरत आहेत. राज्य सरकारने विद्युतस्मशान भूमी वाढवल्या पाहिजेत. 

-लाडकी भाऊ आणि बहीण एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. 

-माझी सर्वांना विनंती आहे, जिथे पूर आलाय तिथे लोकांना मदत करा 

-मूळ महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, ते आपलं निवडणुकीचे मुद्दे असायला हवेत. 

-मी काल आढावा घेत होतो. कळेना कोण कुठे आमदार आहे. पुढे राजकीय घमासान होईल न भविष्य ना भूतो असेल. मला कळलं आपले लोकं काही कुठे जाणार आहेत तर मीच रेड कार्पेट टाकतो. त्यांचच खरं नाही तर तुम्हाला कुठे बसवतील. 

- आपण सर्व्हे करतोय पक्षातील काही लोकं पाठवून...पहिला सर्व्हे झाला, आता पुढे तुम्हाला येऊन भेटतील, तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा. 

-निवडून येण्याची परिस्थिती असेल त्यालाच तिकीट मिळेल. कोणाला ही तिकीट दिले जाणार नाही.

-जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी माहिती प्रामाणिक पणे द्या, दिलेली माहिती चेक केली जाईल. 

-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत. काही लोक हसतील, पण ती गोष्ट घडणारच... 

- आपण सव्वा दोनशे जागा लढणार आहोत.

-कोणतीही युती नाही.

-1 ऑगस्ट पासून महाराष्ट्र दौरा मी करणार आहे. यावेळी मी बैठका घेणार. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागा.

राज ठाकरेंच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ-

संबंधित बातमी:

Raj Thackeray: राज ठाकरेंनी रणशिंग फुंकलं, विधानसभेचा सर्व्हेही झाला, मनसे किती जागा लढणार?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget