एक्स्प्लोर

असं पॉवरफुल शिलाजीत देऊ की विकासाचं काम जोरात होईल : नितीन गडकरी

Nitin Gadkari in Chandrapur : मी जे बोलतो ते करुन दाखवतो. सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या कर्तुत्ववान खासदाराला संसदेत पाठवा.

Nitin Gadkari in Chandrapur : "मी जे बोलतो ते करुन दाखवतो. सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या कर्तुत्ववान खासदाराला संसदेत पाठवा. त्यांच्या मागे मोदीजींची ताकद, माझी ताकद आणि ट्रीपल इंजिन असेल. अस पॉवरफुल शिलाजीत देऊ की बास विकासाचं काम एकदम जोरात होईल",असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं. चंद्रपूर लोकसभेचे  भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आज (दि.4) राजुरा इथे जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते. 

सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करण्याचे आवाहन 

राजुरा हा आदिवासीबहुल भाग असून तेलंगणा सीमेलगत आहे. या भागातील नागरिकांची यावेळी मोठी उपस्थिती होती. या सभेला संबोधित करताना गडकरी यांनी मुनगंटीवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी वेगळ्या स्टाईलने भाषण केलं. त्यांच्या भाषणाने लोकांमध्ये हशा पिकला शिवाय टाळ्यांचा कडकडाट झाला. 

चंद्रपूरमध्ये काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी 

काँग्रेसने चंद्रपूर लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रतिभा धानोरकर या काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची केवळ एक जागा निवडून आली होती. बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातील एकमेव खासदार होते. ज्यांनी महाराष्ट्रात विजय मिळवला. दरम्यान, बाळू धानोरकर यांचे मे 2023 मध्ये निधन झाले. त्यानंतर काँग्रेस पक्षाने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. 

नितीन गडकरी नागपूरमधून मैदानात 

नितीन गडकरी (Nitin Gadkari) त्यांच्या पारंपारिक मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाने नितीन गडकरींना नागपूरमधून उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेस पक्षाने नितीन गडकरी यांच्याविरोधात विकास ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र, नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांचा दारुण पराभव केला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

नावडतीचे मीठ आळणी! पहिल्याच टर्ममध्ये तीन वेळा संसदरत्न मिळाल्याने आढळराव पाटलांच्या पोटात दुखतंय, अमोल कोल्हेंचा घणाघात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget