एक्स्प्लोर

Mumbai Crime : जीम ट्रेनरने दारुच्या नशेत केली सुरक्षा रक्षकाची हत्या

Mumbai Crime : भांडुपमध्ये एका जीम ट्रेनरने सुरक्षा रक्षकाला दारूच्या नशेत केलेल्या मारहाणीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. मयत सुरक्षा रक्षकचे नाव शिवाजी दत्तू बारवे असे असून ते 60 वर्षाचे होते.

Mumbai Crime : भांडुपमध्ये एका जीम ट्रेनरने सुरक्षा रक्षकाला दारूच्या नशेत केलेल्या मारहाणीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. मयत सुरक्षा रक्षकचे नाव शिवाजी दत्तू बारवे असे असून ते 60 वर्षाचे होते. भांडुप पश्चिम येथे ड्रिंम्स सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून ते नोकरी करत होते. 

विशाल गावडे हा जिम ट्रेनर म्हणून दोन वर्षांपूर्वी काम करत होता

अधिकची माहिती अशी की, ड्रीम्स सोसायटीमध्ये एक जिम असून या जिममध्ये विशाल गावडे हा जिम ट्रेनर म्हणून दोन वर्षांपूर्वी काम करत होता. मात्र काही कारणास्तव त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. तो सोमवारी रात्री सोसायटीमध्ये आला मात्र तो दारूच्या नशेत धुत असल्याने त्याला बारवे यांनी अडवले.त्याचा राग मनात धरून विशाल तावडे हा शिवाजी बारवे यांना शिवीगाळ करून मारायला लागला. 

भांडुप पोलिसांनी जिम ट्रेनरला अटक केली

दारू प्यालेला असल्याने विशाल गावडे याने काहीही परवा न करता सुरक्षारक्षक असलेल्या शिवाजी यांचे डोक तेथील भिंतीवर तीन ते चार वेळा जोरात आपटले. त्यानंतर शिवाजी यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. या सर्व मारहाणी मध्ये गंभीर जखमी झालेल्या शिवाजी बारवे यांना त्यांच्या सहकार्याने केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी भांडुप पोलिसांनी जिम ट्रेनरला अटक केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Jitesh Antapurkar : काँग्रेसचे माजी आमदार जितेश अंतापुरकरांचा भाजपमध्ये प्रवेश, देवेंद्र फडणवीस म्हणाले, लवकरच अशोक चव्हाणांचे इतर सहकारी भाजपमध्ये येतील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athawale : आरोपीवर कठोर कारवाई व्हावी - रामदास आठवलेParbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जParbhani Protest : परभणी जिल्हा बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी पेटवले पाईपRahul Patil on Parbhani Protest :  परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
Parbhani Band : 'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
Embed widget