एक्स्प्लोर

Video: अटक, सुटका ते भाषण; अविनाश जाधवांनी सांगितलं मध्यरात्रीपासून 11 तासांत काय घडलं, ते कुठं होते?

पोलिसांनी आम्हाला उचललं, आमच्या जवळजवळ दीड ते 2 हजार महाराष्ट्र सैनिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

मुंबई : राज्यात मराठीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं असताना, मीरा भाईंदरमध्ये (Mira bhayandar) एका व्यापाऱ्यास झालेल्या मारहाणीनंतर मनसे आणि परप्रांतीय असा वाद पुन्हा समोर आला आहे. त्यातच, येथील व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर आता मराठी एकीकरण समितीने मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढून आपली मराठीजनांची ताकद दाखवून दिली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी मनसेच्या अविनाश जाधव (Avinash jadhav) यांना मध्यरात्रीच ताब्यात घेतलं होतं. 11 तासानंतर पोलिसांनी तुम्हाला सोडलं? काय झालं गेल्या अकरा तासात असा प्रश्न अविनाश जाधव यांना विचारण्यात आला होता. त्यावर, मी गेल्या 11 तासांत जे घडलं ते सांगेलच, पण मीरा भाईंदरमधील मराठी माणूस एकवटला, इथल्या आमदाराला त्यांनी दाखवून दिलं की मराठी टक्का कमी असला तरी एकवटला आहे, याचा आनंद असल्याचे मनसे (MNS) नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं. 

पोलिसांनी आम्हाला उचललं, आमच्या जवळजवळ दीड ते 2 हजार महाराष्ट्र सैनिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. खरंतर याची गरजच नव्हती, जर व्यापारी विना परवानगी मोर्चा काढू शकतात, तर आम्ही भूमिपुत्र आहोत. आम्ही महाराष्ट्रातील आहोत, मीरा भाईंदर महाराष्ट्रात आहे, मग आम्हाला मोर्चाची परवानगी द्यायला काय अडचण होती. पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की, या रुटने नको, त्या रुटने मोर्चा काढा पण पोलीस माझ्याशी किंवा आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी असं बोललेच नाहीत, पोलीस चुकीची माहिती देत आहेत, असेही अविनाश जाधव यांनी सांगितले. आमच्या मोर्चाला सरकारकडूनच विरोध होता, स्थानिक आमदार गृहखात्याच्या दबावाखाली आमचा मोर्चा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक आमदार आणि गृहखात्याने मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. मराठी माणूस एकवटला आणि मोर्चा निघाला, मीरा भाईंदरमध्ये गेल्या 7-8 तास जे चाललं ते महाराष्ट्राने पाहिले, देशाने पाहिलं, असेही अविनाश जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. 

माझ्या घरी सकाळी पोलीस आल्यानंतर माझा पोलिसांना पहिला प्रश्न होता की, मराठी माणसांचा हा मोर्चा आहे, अधिवेशन चालू असताना तुम्ही मला घेऊन जाताला, ह्या मोर्चाला विरोध करत आहात मग हे सरकारच्या विरोधात जाईल असं तुम्हाला वाटत नाही का? तेव्हा पोलीस अधिकारी म्हणतात की माझ्यावर दबाव आहे. पोलिसांनी सकाळी 3 वाजता मला घरातून उठवलं, तिथून मीरा भाईंदरला नेलं, तिथून खंडणीच्या ऑफिसमध्ये नेलं, त्यानंतर 2 तासांनी मला पालघरच्या टोकाला नेलं, अशी माहितीही जाधव यांनी दिली. अनेक अधिकाऱ्यांवर दबाव होता, त्यांना हे करायचं नव्हतं. 

मी प्रताप सरनाईक यांची दिलगिरी व्यक्त करतो

प्रताप सरनाईकांनी सरकारच्याविरोधात जाऊन ते मराठी माणसाच्यासोबत होते, मी सकाळपासून त्यांचे स्टेटमेंट ऐकत आहे. जर एखादा मराठी माणूस मराठी माणसाच्या पाठीशी असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, मी प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या घटनेचं आयोजक म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही अविनाश जाधव यांनी म्हटलं.  

हेही वाचा

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime: बॉस, मामा, बाबासह नाशिकमधील बड्या नेत्यांची दिवाळी कोठडीतच, राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह; निवडणुकीत तिकीट मिळणार की पत्ता कट होणार?
बॉस, मामा, बाबासह नाशिकमधील बड्या नेत्यांची दिवाळी कोठडीतच, राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह; निवडणुकीत तिकीट मिळणार की पत्ता कट होणार?
Karnataka Politics: कर्नाटकात पुन्हा भूकंपाची चाहुल? आता सीएम सिद्धरामय्यांच्या चिरजीवांनी राजकीय बाॅम्ब टाकला, डीके शिवकुमार थेट म्हणाले, नो कमेंट्स!
कर्नाटकात पुन्हा भूकंपाची चाहुल? आता सीएम सिद्धरामय्यांच्या चिरजीवांनी राजकीय बाॅम्ब टाकला, डीके शिवकुमार थेट म्हणाले, नो कमेंट्स!
Virat Kohli Video: किंग कोहलीला 'फेव्हरेट ग्राउंड'वरही भोपळा फुटला नाही! सलग दुसऱ्या सामन्यात शुन्यावर गंडला
Video: किंग कोहलीला 'फेव्हरेट ग्राउंड'वरही भोपळा फुटला नाही! सलग दुसऱ्या सामन्यात शुन्यावर गंडला
मतांच्या खरेदीसाठी केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी, मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी नाहीत, रोहित पवारांचा प्रहार 
मतांच्या खरेदीसाठी केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी, पण मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी नाहीत, रोहित पवारांचा प्रहार 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Voter List Row: 'विरोधकांना झालेला लाभ चव्हाट्यावर आणू', CM Fadnavis यांचा थेट इशारा!
Kalyan Crime: 'पोलिसांचा धाक उरलाय का?' पोलिसांसमोरच गावगुंडांचा घरात घुसून हल्ला, महिलांना मारहाण!
Dhule Milk Adulteration: दूध भेसळीचा धक्कादायक व्हिडिओ, उकळल्यावर झाला रबर!
Mahayuti Politics: 'ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार', CM फडणवीसांची मोठी घोषणा
Theatre Row: 'स्पर्धा हायजॅक केली', मंत्री Uday Samant यांच्या पत्नी Neelam Shirke Samant यांच्या संस्थेवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime: बॉस, मामा, बाबासह नाशिकमधील बड्या नेत्यांची दिवाळी कोठडीतच, राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह; निवडणुकीत तिकीट मिळणार की पत्ता कट होणार?
बॉस, मामा, बाबासह नाशिकमधील बड्या नेत्यांची दिवाळी कोठडीतच, राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह; निवडणुकीत तिकीट मिळणार की पत्ता कट होणार?
Karnataka Politics: कर्नाटकात पुन्हा भूकंपाची चाहुल? आता सीएम सिद्धरामय्यांच्या चिरजीवांनी राजकीय बाॅम्ब टाकला, डीके शिवकुमार थेट म्हणाले, नो कमेंट्स!
कर्नाटकात पुन्हा भूकंपाची चाहुल? आता सीएम सिद्धरामय्यांच्या चिरजीवांनी राजकीय बाॅम्ब टाकला, डीके शिवकुमार थेट म्हणाले, नो कमेंट्स!
Virat Kohli Video: किंग कोहलीला 'फेव्हरेट ग्राउंड'वरही भोपळा फुटला नाही! सलग दुसऱ्या सामन्यात शुन्यावर गंडला
Video: किंग कोहलीला 'फेव्हरेट ग्राउंड'वरही भोपळा फुटला नाही! सलग दुसऱ्या सामन्यात शुन्यावर गंडला
मतांच्या खरेदीसाठी केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी, मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी नाहीत, रोहित पवारांचा प्रहार 
मतांच्या खरेदीसाठी केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी, पण मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी नाहीत, रोहित पवारांचा प्रहार 
Karjat News : पिसाळलेल्या बैलाचा हैदोस! चालत्या मोटारसायकलस्वारला धडक, एकाचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर
पिसाळलेल्या बैलाचा हैदोस! चालत्या मोटारसायकलस्वारला धडक, एकाचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर
Ravindra Dhangekar: मित्रपक्षातील नेत्यांवर हल्लाबोल; एकनाथ शिंदे कारवाई करणार? धंगेकरांनी सगळंच सांगितलं, रवींद्र धंगेकर- मुरलीधर मोहोळ वादात ट्विस्ट
मित्रपक्षातील नेत्यांवर हल्लाबोल; एकनाथ शिंदे कारवाई करणार? धंगेकरांनी सगळंच सांगितलं, रवींद्र धंगेकर- मुरलीधर मोहोळ वादात ट्विस्ट
Akshay Kumar In Dipretion: 'अक्षय कुमार डिप्रेशनचा सामना करतोय, कारण...'; बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खळबळजनक दावा, काय म्हणाला?
'अक्षय कुमार डिप्रेशनचा सामना करतोय, कारण...'; बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खळबळजनक दावा
Ind vs Aus 2nd ODI Shubhman Gill VIDEO: ऑस्ट्रेलियात फिरत असताना शुभमन गिलसोबत पाकिस्तानी चाहत्याची नापाक हरकत; जवळ आला अन्...
VIDEO: ऑस्ट्रेलियात फिरत असताना शुभमन गिलसोबत पाकिस्तानी चाहत्याची नापाक हरकत; जवळ आला अन्...
Embed widget